Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : स्थानिकांवर दुहेरी संकट; एकीकडे बिल्डरकडून फसवणूक तर दुसरीकडे दिवसा ढवळ्या विजेची चोरी

नेरळ परिसरातील अनेक चाळींमध्ये महावितरण कंपनीचे विजेचे मीटर नाहीत,मात्र त्या चाळींमध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू असून महावितरण कंपनीचे दुर्लक्ष की महावितरण कंपनीचं साटंलोटं  याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 10, 2025 | 02:11 PM
Karjat News : स्थानिकांवर दुहेरी संकट; एकीकडे बिल्डरकडून फसवणूक तर दुसरीकडे दिवसा ढवळ्या विजेची चोरी
Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिकांवर दुहेरी संकट
  • एकीकडे बिल्डरकडून फसवणूक तर दुसरीकडे दिवसा ढवळ्या विजेची चोरी
  • दिवसा ढवळ्या विजेची चोरी; महावितरण कंपनी मात्र मूग गिळून गप्प

कर्जत/संतोष पेरणे : मुंबईमधील झोपडपट्टी हलवली जात असून कर्जत तालुक्यात नेरळ शेलू परिसरात मोठ्या प्रमाणावर चाळी बांधल्या जात आहेत. त्या चाळींमध्ये घर घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना स्थानिक पातळीवर बिल्डरकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.नेरळ परिसरातील अनेक चाळींमध्ये महावितरण कंपनीचे विजेचे मीटर नाहीत,मात्र त्या चाळींमध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू असून महावितरण कंपनीचे दुर्लक्ष की महावितरण कंपनीचं साटंलोटं  याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

नेरळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आणि नव्याने बांधण्यात येत असलेल्या चाळींच्या विजेचा प्रश्न याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.या चाळीवर महावितरण कंपनीची कृपादृष्टी असल्याचे दिसून येत आहे.अनेक चाळी मध्ये विजेचे कनेक्शन नाही, विद्युत मीटर नसताना देखील विद्युत खांबावरुन वीज कनेक्शन घेतले जात आहेत. या प्रकारे कोणालाही न जुमानता विद्युत चोरीचे प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहेत.असे प्रकार सुरू असताना महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.नेरळ परिसरात अनेक वसाहतींमध्ये असे प्रकार सुरु असून नेरळमधील मोहाची वाडी जवळ असलेली कोंबळवाडी येथे श्री साई परफेक्ट होम मधील चाळींमध्ये देखील असे प्रकार सुरू आहेत. एवढं सगळं सुरु असून देखील त्याचा महावितरण कंपनीला थांगपत्ता नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तेथील चाळींमध्ये लोक राहात असून देखील तिथे चक्क विद्युत मीटरच नसल्याचे समोर आले आहे.मात्र त्या चाळी मध्ये विजेचे दिवे मात्र पेटलेले असतात.

एसटीत चढताना तरुणाने काढली तरुणीची छेड; संतापलेल्या तरुणीने भररस्त्यात चोपलं

दरम्यान तेथे राहणारे रहिवासी हे गेली सात आठ वर्ष तेथे राहत असून त्यांना कोणत्याही प्रकारचे लाईट बिल येत नाही. त्यांच्या रूमसाठी देण्यात आलेले मीटर हे थकित बिलामुले महावितरणाने काढून नेले आहेत.परंतु गेली सात-आठ वर्ष ही लोक चोरून विजेचा वापर करत आहेत. महावितरणाचे कर्मचारी अनेक वेळा या ठिकाणी जात असतात.परंतु त्यांच्याकडून त्या चालीधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.चालीसाठी लागणाऱ्या पाण्याची टाकी देखील मोटर पंपाने भरली जाते त्या मोटर पंपाला देखील मीटर नसल्याचे समोर आले आहे. हे सर्व महावितरणच्या नजरेखाली होत असून महावितरण बघ्याची भूमिका घेत आहे.आता या सर्व गोष्टीकडे महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?

Web Title: Karjat news double crisis for locals on one hand fraud by builders and on the other hand daytime electricity theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.