Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लतादीदी गेल्याने संगीत युगांत झाला आहे; हृदयस्पर्शी शब्दात लतादीदींच्या आठवणी जागवत बंधू हृदयनाथ मंगेशकर भावुक!

संगीत महाविद्यालयाकरता लतादीदी मला दीड महिन्याने भेटणार होत्या. संगीत महाविद्यालयाला लतादीदींचे नाव असेल. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा शासन निर्णय (जीआर) मंगेशकर कुटुंबाशी बोलल्यानंतर निघाला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 10, 2022 | 08:00 PM
लतादीदी गेल्याने संगीत युगांत झाला आहे; हृदयस्पर्शी शब्दात लतादीदींच्या आठवणी जागवत बंधू हृदयनाथ मंगेशकर भावुक!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे अंत्यदर्शन, अंत्ययात्रेवेळी राज्य सरकारकरडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत (Thanked Chief Minister Uddhav Thackeray and Environment Minister Aditya Thackeray). लतादीदी गेल्याने संगीत युगांत झाला आहे. संगीतात सातच स्वर असतात पण, लता हा आठवा स्वर आहे, अशा शब्दांत हृदयस्पर्शी शब्दात लता मंगेशकर यांच्या आठवणी जागवत त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) भावुक झाले.  लता मंगेशकर यांच्या निधनानंतर प्रथमच मंगेशकर कुटुंबियांच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संगीत महाविद्यालयाचा शासन निर्णय निघाला

यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, संगीत महाविद्यालयाकरता लतादीदी मला दीड महिन्याने भेटणार होत्या. संगीत महाविद्यालयाला लतादीदींचे नाव असेल. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा शासन निर्णय (जीआर) मंगेशकर कुटुंबाशी बोलल्यानंतर निघाला आहे. स्मारकरुपी संगीत महाविद्यालय मुंबईत कालिना येथे असेल, ३ एकर जमिनीवर हे संगीत महाविद्यालय सुरु होईल. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

[read_also content=”निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत २ मार्चनंतर : अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी https://www.navarashtra.com/maharashtra/lottery-of-women-reservation-for-elections-after-march-2-additional-commissioner-suresh-kakani-nrvb-236092.html”]

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय लतादिदींचे स्वप्न

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. भारतात दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावे असे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कालिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला.

[read_also content=”एसरकडून दुसरा इंटेल पॉवर्ड मेक इन इंडिया लॅपटॉप ‘अ‍ॅस्‍पायर ३’ लाँच https://www.navarashtra.com/technology/acer-launches-second-intel-powered-make-in-india-laptop-with-aspire-3-nrvb-236054.html”]

कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय

त्यानंतर लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला. त्यानंतर लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले.

Web Title: Latadidi has gone into the age of music brother hridaynath mangeshkar is passionate evoking the memories of latadidi in heart touching words nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2022 | 07:55 PM

Topics:  

  • Lata Mangeshkar
  • लता मंगेशकर

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक
1

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.