Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या मराठीसह भारतीय रंगभूमीचा इतिहास

नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Mar 27, 2022 | 10:02 PM
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या मराठीसह भारतीय रंगभूमीचा इतिहास
Follow Us
Follow Us:

मुंबई : आज जागतिक रंगभूमी दिन आहे. सर्वत्र उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. पण तुम्हाला माहित आहे का की या सगळ्याची सुरूवात कधी झाली? आजपासून बरोबर 61 वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली खरी पण पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. तेव्हापासून हा सिलसिला सुरूच आहे. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे.

Koo App

चित्रपट आणि आता तंत्रज्ञानाद्वारे मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असतानाही रंगभूमीचा प्रभाव आजही कायम आहे. रंगभूमीने मनोरंजनासह समाज प्रबोधनात भरीव योगदान दिले. सर्व कलावंत, पडद्याआड राबणाऱ्या घटकांना रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #जागतिक_रंगभूमी_दिन #WorldTheaterDay

View attached media content

– Murlidhar Mohol (@MurlidharKMohol) 27 Mar 2022


नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला.

Koo App

जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या दर्जेदार कलाकृतीतून मराठी रंगभूमीची पताका जगभर फडकवणाऱ्या व रंगभूमीची निष्ठेने सेवा करणाऱ्या रंगमंचावरील आणि पडद्यामागील सर्व कलाकारांना, नाट्यप्रेमी प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #WorldTheatreDay2022 #WorldTheatreDay #अंतरराष्ट्रीय_रंगमंच_दिवस #जागतिक_रंगभूमी_दिन

View attached media content

– Yashomati Thakur (@advyashomatiinc) 27 Mar 2022

 

Web Title: Learn the history of indian theater including marathi on the occasion of world theater day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2022 | 10:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.