Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात लंपी रोगाची साथ! प्रशासनाचे दुर्लक्ष

खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत. आजतागायत जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली आहे. आतापर्यत ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली तरीही प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 11, 2024 | 01:51 PM
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात लंपी रोगाची साथ! प्रशासनाचे दुर्लक्ष
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : संपूर्ण जगात ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मात्र खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात “लंपी” या जनावरांच्या रोगाने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे पशू संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी युद्ध पातळीवर उपाय योजना करून राज्यात लंपी प्रतिरोधक लसीकरण करून घेतले याचा बंदोबस्त केला होता.

परंतु याच लंपी रोगाने करंबेली ठाकूरवाडी येथे आज पुन्हा थैमान घातले आहे. ठाकूरवाडी येथे जवळपास ८० ते ९० कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील आदिवासी समाजाची उपजीविका या पशूधनावर आधारित आहे. जवळपास ३०० ते ४०० पशुधन सद्यस्थितीत ठाकूरवाडी येथे आहे. परंतु आजतागायत जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली आहे. जवळच असणाऱ्या खडई धनगरवाडा येथे सुध्दा या रोगांनी अनेक जनावरे ग्रासलेली आहेत. आजच संतोष घाटे यांचा ४ वर्षाचा खोंड या रोगामुळे मरण पावला आहे.

या बाबत माडे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संबधित विभागाशी संपर्क केला आहे आणि यासंदर्भात “आम्हाला कोणी सांगितले नाही. तसेच आम्ही खाजगी माणूस पाठवतो. त्यांच्याकडून लसीकरण करून घ्या आणि त्यांना लसीकरणचे पैसे द्या” असे सांगितले जाते. खरंतर खाजगी डॉक्टर यांच्याकडून लसीकरण करून घ्यायचे तर मग प्रशासकीय यंत्रणा कशासाठी आहे? असा प्रश्न गरीब आदिवासी बांधव यांना पडला आहे. आतापर्यत ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली तरीही प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे.

Web Title: Lumpy disease in khalapur taluk of raigad district neglect of administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 01:51 PM

Topics:  

  • Khalapur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.