Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापुरात; गुन्हे शाखेने पोलिसांना दिले दर महिन्याला 60 लाख वसुलीचे टार्गेट

मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ आता सोलापूरात राबविला जात असून शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाली आहे. याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे(‘Sachin Waze Pattern’ in Solapur, Mumbai; The crime branch has given the police a recovery target of Rs 60 lakh per month).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 22, 2022 | 06:55 PM
‘Sachin Waze Pattern’ in Solapur; The crime branch has given the police a recovery target of Rs 60 lakh per month

‘Sachin Waze Pattern’ in Solapur; The crime branch has given the police a recovery target of Rs 60 lakh per month

Follow Us
Follow Us:

सोलापूर : मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ आता सोलापूरात राबविला जात असून शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाली आहे. याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे(‘Sachin Waze Pattern’ in Solapur, Mumbai; The crime branch has given the police a recovery target of Rs 60 lakh per month).

या स्टिंगमधील संवादानुसार आरटीआय कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. या स्टिंगमधील संवाद हा कॉन्स्टेबल पाडावीचा असून क्लब सुरू करण्यासाठी २ लाख रुपये मागितले जात आहेत. क्लब सुरू करण्यासाठी गिऱ्हाईक बनवून स्टिंग करण्यात आले होते.

60 लाखांची हफ्तावसुली

पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यापासून शहरात अवैध धंदे तेजीत असून त्याला सोलापूर शहर गुन्हेशाखेचे पाठबळ मिळत आहे. पोलिस उप निरीक्षक संदीप उर्फ सनी शिंदे हे सोलापूरचे ‘सचिन वाझे’ असून हेडकॉन्स्टेबल अजय पाडावी हे त्यांचे मोहरे आहेत.

या दोघांविषयी लाचलुचपत विभागाकडे (एसीबी) तक्रार केली तर एसीबीचे संजीव पाटील मदत करत असल्याचे आरोप होत आहेत. अर्थपूर्ण कमाईच्या वाटपात एकट्या क्राईम ब्रांचकडून महिन्याकाठी ६० लाख रुपयांची हप्ता वसुली सुरू असल्याची बाब एका स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाले आहे. सोलापूरचे पोलिस आयुक्त बैजल हे येत्या मे महिन्यात निवृत्त होत आहेत.

[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]

[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Sachin waze pattern in solapur the crime branch has given the police a recovery target of rs 60 lakh per month nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2022 | 06:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.