Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांच्या खिशाला आणखीच कात्री! एमएमआरटीए कडून टॅक्सी भाड्यात मोठी वाढ ‘हे’ आहेत नवे दर

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 12, 2022 | 02:21 PM
मुंबईकरांच्या खिशाला आणखीच कात्री! एमएमआरटीए कडून टॅक्सी भाड्यात मोठी वाढ ‘हे’ आहेत नवे दर
Follow Us
Close
Follow Us:

गेल्यामहिन्यात रिक्षाचे भाडेवाढ झाली आहे, रिक्षाचे भाडे हे २१ रुपये होते तर आता ते २३ रूपये झाले आहे. रिक्षाच्या भाडे वाढी बरोबर आते टॅक्सीचे देखील भाडेवाढ करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने  शहरातील विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय  आणि देशांतर्गत टर्मिनल्सवरून चालवल्या जाणाऱ्या प्रीपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ केली आहे. मुंबई रस्ते वाहतुक विभागाकडून या संबंधित माहिती देण्यात आली आहे. एमएमआरटीएने २००० बसेससाठी स्टेज कॅरेजला मंजूरी दिली आहे. ज्यामुळे बेस्ट अधिक बस चालवण्यास प्रणामी प्रवाशांना उत्तम सुवाधा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच मुंबई वाहतुक विभागाकडून मुंबई महानगर परिसरात ९२ नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा स्टँडलाही मान्यता दिलेली आहे.

आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टर्मिनल्सचे किमान भाडे १२७ रुपये तर डोमेस्टीक टर्मिनल्सचे किमान ८५ रुपये होते. सुधारित भाडेवाढीनुसार ६ किमीपर्यंत प्रीपेड टॅक्सीचे सुधारित किमान भाडे आंतरराष्ट्रीय टर्मिनलपासून १४० रुपये असेल, तर डोमेस्टीक टर्मिनलपासून ४ किमीपर्यंतचे किमान भाडे ९३ रुपये असेल. तरी तुम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह डोमेस्टीक विमानतळावरुन प्रवास करायचा प्लॉन करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण वाहतुक विभागाच्या भाडेवाढीच्या निर्णयानंतर मुंबईकरांच्या खिशाला आणखीच कात्री बसणार आहे.

 

Web Title: Mumbaikars pocket more scissors big increase in taxi fare from mmrta these are the new rates nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2022 | 02:21 PM

Topics:  

  • update news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.