• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik Police Arrested 15 People Who Were Involved In Nashik Clash

नाशिकमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 15 हल्लेखोर ताब्यात

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटनांतर्फे बंद पुकारण्यात आला होता. मात्र या बंदच्या काळात शहरातील अनेक दुकाने सुरु होती. त्यामुळे आंदोलक आणि दुकानदारांमध्ये वाद झाला. याशिवाय जळगावमध्ये समस्त हिंदू समाजाने मोर्चा काढत शोरूमवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2024 | 11:59 AM
Actor Akshay Kumar requests CM Devendra Fadnavis to change the shoes of Maharashtra Police

अभिनेता अक्षय कुमारने महाराष्ट्र पोलीसांच्या शूजमध्ये बदल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विनंती केली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. याचा संपूर्ण देशात निषेध केला जात आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलन केली जात आहेत. नाशिकमध्ये देखील बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदू संघटनांतर्फे बंद पुकारण्यात आला होता. मात्र या काळात दोन गटांत वाद झाला.

हेदेखील वाचा – कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सुरु असलेलं प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण मागे

हा वाद वाढत जात दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत 6 पोलीस देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर आता पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले असून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटनांनी नाशिकमध्ये मोर्चा पुकरला होता. सकल हिंदू समाजाच्या सदस्यांनी दुपारी मोर्चा काढला आणि यावेळी भद्रकाली परिसरातील दुकाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र बंदच्या निषेधार्थ दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. त्यानंतर दोन गटात वादावादी आणि नंतर हाणामारी सुरू झाली. यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला आणि हल्लेखोरांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचाही वापर केला. या घटनेत 6 पोलीस जखमी झाले आहेत. मात्र, आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेबाबत नाशिक पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले असून फोटो आणि व्हिडिओच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे.

हेदेखील वाचा – राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

याबाबत डीसीपी रवींद्र कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील घटनेनंतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. फोटो आणि व्हिडिओच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. आता नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. आरोपींवर जीवित आणि मालमत्तेची हानी करण्याशी संबंधित गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. ही घटना घडलेल्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे बंद पुकारण्यात आला असून, यादरम्यान भद्रकाली परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. सध्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

जळगावात शोरूमवर दगडफेक

जळगावमध्ये समस्त हिंदू समाजाने मोर्चा काढत शोरूमवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी दुचाकी शोरूमवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Web Title: Nashik police arrested 15 people who were involved in nashik clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार
1

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन
2

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…
3

बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार
4

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Holidays Calendar : होळीची सरकारी सुट्टी ३ की ४ मार्चला? महाराष्ट्रात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद!

Holidays Calendar : होळीची सरकारी सुट्टी ३ की ४ मार्चला? महाराष्ट्रात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद!

Feb 28, 2026 | 04:34 PM
देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Feb 28, 2026 | 04:31 PM
पेट्रोलसंदर्भात सरकारचा महत्त्वाचा निर्णय! १ एप्रिलपासून देशभरात उपलब्ध होणार Ethanol असलेले RON 95 पेट्रोल

पेट्रोलसंदर्भात सरकारचा महत्त्वाचा निर्णय! १ एप्रिलपासून देशभरात उपलब्ध होणार Ethanol असलेले RON 95 पेट्रोल

Feb 28, 2026 | 04:25 PM
Iran vs USA Conflict 2026: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला; काय आहे यामागचं खरं कारण?

Iran vs USA Conflict 2026: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला; काय आहे यामागचं खरं कारण?

Feb 28, 2026 | 04:24 PM
Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

Lagnantar Hoilch Prem : लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ करणार नव्या आयुष्याची सुरुवात

Feb 28, 2026 | 04:17 PM
Indapur : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Indapur : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Feb 28, 2026 | 04:16 PM
EsectCon Annual Conference मुंबईत संपन्न; एआय, रोबोटिक्स अन्…; कोणते विषय केंद्रस्थानी?

EsectCon Annual Conference मुंबईत संपन्न; एआय, रोबोटिक्स अन्…; कोणते विषय केंद्रस्थानी?

Feb 28, 2026 | 04:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.