Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार; रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर

  • By युवराज भगत
Updated On: Aug 29, 2023 | 09:04 PM
राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार; रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळाले. त्यामध्ये शिवसेनेचे बंडापासून ते आतापर्यंतचे राष्ट्रवादीमधील उभी फूट पाहायला मिळाली आहे. भाजपसोबत महाराष्ट्रातील महत्त्वाचे पक्ष सत्तेत सामील झाल्याने भाजपचे जुने सहकारी घटक पक्ष नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अगोदरच भाजप आणि घटक पक्षांचे आमदार सत्तेत असताना, आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारदेखील सत्तेत सामील झाल्याने वाटेकरीसुद्धा वाढल्याने भाजपच्या घटक पक्षांची चिंता वाढली. आता त्याचाच परिणाम रासपच्या रूपाने पाहायला मिळत आहे.

जनसुराज्या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर प्रचार

जनसुराज्या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सोळा मतदारसंघात पोहचलो असून राज्यासह गुजरात, बिहार, आसाममध्ये देखील यात्रा सुरू आहेत. यामाध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून राष्ट्रीय समाज पक्ष हा आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी दिली.

RSP रासपच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांशी संवाद
स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू असलेली जनसुराज्य यात्रा आदींबाबत भाष्य केले.
लोकसभा स्वबळावर लढविणार
महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे राज्यासह देशभरात जनसुराज्य यात्रा सुरू आहेत. यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात फिरलो आहोत. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद असून पक्षाच्यावतीने ५४३ लोकसभेची तयारी करण्यात येत आहे. आम्ही लोकसभा स्वबळावर लढविणार आहोत.
राज्यातील या मतदारसंघातून लढणार
राज्यातील परभणी, बारामती आणि माढा या तीन मतदारसंघातून लढण्यासाठी मी इच्छूक आहे. याबाबतची मागणी मी पक्षाच्या संसदीय समितीकडे केली आहे. तसेच, उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील देखील निवडणूक लढण्याबाबत समितीकडे म्हणने मांडले असल्याचे जाणकर यांनी यावेळी सांगितले. एनडीए किंवा इंडिया आघाडीकडून कुणाचे आमंत्रण आले का, या प्रश्नावर मला कुणाचे आमंत्रण आलेले नसून मला माझ्या पक्षाला स्वतःचा विस्तार करायचा आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: National president of rsp mahadev jankar said all 48 seats in state will be contested on their own nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 08:51 PM

Topics:  

  • Rashtriya Samaj Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.