• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncp Leader Dhananjay Munde Has Reacted To Walmik Karad

एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला…; धनंजय मुंडेंना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड याची आठवण झाली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात कराड जेलमध्ये आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2025 | 04:16 PM
एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला...; धनंजय मुंडेंना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणात अटकेत
  • धनंजय मुंडेंना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण
  • वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता
परळी : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे धक्कादायक फोटो देखील समोर आले. या हत्येनंतर बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मुख्य आरोपी म्हणून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरुन वाल्मिक कराड हा सध्या जेलची हवा खात आहे. मात्र अशातच आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड याची आठवण झाली आहे.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय १२ महिने २४ तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाहीये. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची आठवण काढल्यामुळे विरोधक काय प्रतिक्रीया देणार, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता. धनंजय मुंडे यांची बीडमधील सगळी कामे वाल्मिक कराड हाच पाहायचा. आर्थिक नियोजनापासून अगदी निवडणूक प्रचार यंत्रणेची जबाबदारी देखील वाल्मिक कराड याच्यावरच होती. त्याच वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचे आरोप झाल्यानंतर त्याला जेलमध्ये जावे लागले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही गेले. अनेकदा मंत्रिपद गेल्याची खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. आज तर परळी नगरपालिकेच्या प्रचारावेळी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली

Web Title: Ncp leader dhananjay munde has reacted to walmik karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?
1

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजू सॅमसन आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं

संजू सॅमसन आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं

Mar 02, 2026 | 05:59 PM
Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

Mar 02, 2026 | 05:50 PM
वडीलांसाठी काही पण…! सलीम खान यांच्यासाठी Salman Khan ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

वडीलांसाठी काही पण…! सलीम खान यांच्यासाठी Salman Khan ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

Mar 02, 2026 | 05:48 PM
Iran Israel युद्धाचा भडका! Pune पोलिस सतर्क; शहरातील संवेदनशील ठिकाणांवर…

Iran Israel युद्धाचा भडका! Pune पोलिस सतर्क; शहरातील संवेदनशील ठिकाणांवर…

Mar 02, 2026 | 05:43 PM
रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?

रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?

Mar 02, 2026 | 05:34 PM
Kolhapur News : जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Kolhapur News : जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mar 02, 2026 | 05:32 PM
Rajyasabha Election : बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीवरुन रंगले राजकारण; तेजस्वी यादवांना खासदारकीची संधी मिळणार?

Rajyasabha Election : बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीवरुन रंगले राजकारण; तेजस्वी यादवांना खासदारकीची संधी मिळणार?

Mar 02, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.