इतक्या वर्षांमध्ये बीड जिल्ह्याला अनेक मंत्रीपदे आणि अन्य पदे मिळाली. मात्र इतक्या वर्षांत नक्की काय विकास झाला हे पहावे लागणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Kalamb Manisha Bidve case: कळंबमधील मनीषा बिडवे महिलेच्या हत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली . या दोन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मनीषा बिडवेच्या हत्येचा धक्कादायक खुलासा झाला आहे,
आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते.
एकेकाळी बिहार हे देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेले राज्य म्हणून ओळखले जायचे.परंतु आता महाराष्ट्रामध्ये बिहारलाही मागे टाकतील,असे प्रकार बिनबोभाट सुरु आहेत.
मस्साजोग (जि. बीड) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती बंदचे आवाहन करून शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.
Santosh Deshmukh Case: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर, जनसामान्यांपासून मराठमोळ्या सेलिब्रिटींमध्येही उमटत आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांनी मस्साजोग गावाची भेट घेतली असून धनंजय देशमुख यांची भेट…
बीडमधील हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप करणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावर खूप टीका झाल्यानंतर त्यांनी कारण सांगितले आहे.
Sudarshan Ghule Custody: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेच्या दिवसापासून फरार होते. या दोघांनाही अटक करण्यात आली.
Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. आजच्या सुनावणीत कराडला जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.