वाल्मिक कराड जेलमध्ये असताना देखील त्याचे कार्यकर्ते बाहेर त्याच्या समर्थनार्थ बाहेर प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले आहे.
नारायण शिंदे याने एका महिलेला अत्याचार करून तिची तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी 23 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
एका महिलेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने गेली 16 वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराड संध्या खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. दरम्यान न्यायालयाने आज संतोष देशमुख प्रकरणात कडाचं मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या परळमधील महादेव मुंडे खून प्रकरणही उजेडात आले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यापासून ४२ सराईत गुन्हेगारांना जामीन मिळाला, ते सध्या बाहेर आहेत. त्यांना वाल्मिक कराड याने जामीन मिळवून दिला. वाल्मिक कराड हा जेलमधून अंडरवर्ल्ड बीड जिल्ह्यात चालवत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान यां हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुगांत असून त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.
वाल्मिक कराडला कैदी म्हणून जेलमध्ये ठेवण्यात आले असले तरी त्याचा राजेशाही थाट काही कमी होत नाही. आता जेलमध्ये त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Walmik Karad attack : बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड सध्या जेलची हवा खात आहे. मात्र त्याची प्रकृती खालावली आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक आला आहे.
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज पहाटे अटक करण्यात आली.बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले.
धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा गेम करू शकतात, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.
वाल्मिक कराड यांच्या संदर्भात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात कराड यांच्यावर खंडणी मागणी आणि मकोका कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात