Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchgani: पाचगणी टेबल लँडवर घोडे व्यावसायिकांकडून जास्त भाडे आकारणी; नगरपालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

घोडे व्यावसायिकांकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात,परवाच बाहेरच्या राज्यातील न्यायाधीशाकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेण्याची हिंमत घोडे व्यावसायिकांकडून झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2025 | 04:29 PM
Panchgani:  पाचगणी टेबल लँडवर घोडे व्यावसायिकांकडून जास्त भाडे आकारणी; नगरपालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

वाई : पाचगणी टेबल लँड वर आलेला प्रत्येक पर्यटक हा घोड्या सवारी करत असतो ही सवारी करत असताना काही पर्यटकांकडून जादा शुल्क आकारले जाते अशी तक्रार प्राप्त झाली असल्यामुळे पाचगणी नगरपालिकेने आठ जानेवारीपासून प्रत्येक घोडा चालकांसाठी व त्यांना सहाय्य करणाऱ्या मदतनिसांसाठी व्हेरिफिकेशन बंधनकारक केले आहे

पर्यटनामध्ये वाढ व्हावी व पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी प्रत्येक पर्यटक हा आपल्यासाठी राजा आहे अतिथी देवो भव या श्लोक प्रमाणे पाचगणीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाबरोबर प्रत्येक व्यवसायिकाने वागणे अपेक्षित आहे व पर्यटकांकडून किती प्रमाणात शुल्क घ्यावे या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पाचगणी पोलिस, नगरपालिका पालिका प्रशासन आणि घोडे व घोडागाडी व्यावसायिकांमध्ये आज झालेल्या संयुक्त बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले. यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले टेबल लॅन्ड पठारावर परवानाधारक घोडे व्यावसायिकांशिवाय इतर लोकांचा शिरकाव झाला आहे.

घोडे व्यावसायिकांकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात,परवाच बाहेरच्या राज्यातील न्यायाधीशाकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेण्याची हिंमत घोडे व्यावसायिकांकडून झाली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील तडीपार गुन्हेगार, अल्पवयीन मुले घोडे सवारी व घोडागाडीवर कामाला ठेवण्यात आली आहेत.आपल्या काही चुकांमुळे सध्या पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर टेबल लॅन्डवर अवाच्या सव्वा पैसे घेतल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यापुढे टेबल लॅन्डवर जे परवानाधारक घोडे मालकांचे व त्यांच्या मदतनीसाचे व्हिरीफिकेशन बंधनकारक आहे.त्याचबरोबर बाहेरील तडीपार व्यक्ती पाचगणीत खपवून घेतला जाणार नाही. ७ फेब्रुवारी पर्यंत सर्वांनी व्हिरिफिकेशन व घोड्यांचे पासींग करून घ्यावे. ८ तारखेपासून फक्त परवानाधारक घोड्यांनाच व्यवसाय करता येईल.त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत पर्यटकांकडून किती पैसे घ्यायचे हे पालिका व पोलिस प्रशासनाकडून ठरवण्यात येईल.

हेही वाचा: Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

ठरवलेले दर हे बोर्डावर लावण्यात येतील व त्यावर पोलिस स्टेशन व पालिकेचा नंबर टाकण्यात येईल.हे बोर्ड इंग्रजी व मराठीत लावण्यात येतील.नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.त्याचबरोबर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल.आपण सर्वांनी व्यवस्थित शिस्त लावून घेतली तर सर्वांना व्यवसाय मिळणार आहे त्याचबरोबर पाचगणीच्या नावाला धक्का लागणार नाही. कसल्याही प्रकारची नशा करून व्यवसायावर येता येणार नाही. टेबल लॅन्ड पठारावर दोन गट झाले असून दोन युनियन झाल्या आहेत.त्याला जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहे.असा प्रकार कोणी करू नये.पाचगणी महाबळेश्वर येथे कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले ८ तारखेला पालिका व पोलिस पथक टेबल लॅन्ड पठारावर असणार आहे.ज्याचा घोडा पासींग नसेल त्याला टेबल लॅन्डवर प्रवेश दिला जाणार नाही.आणि मोहीम केवळ एक दिवसाची राहणार नाही.जे घोडे व्यावसायिक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.त्याच बरोबर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल.

यावेळी घोडे व्यावसायिकांच्या समन्वयातून घोडागाडी राऊंड चार ते पाच व्यक्तींसाठी १६०० रुपये, घोडा एंजॉय राऊंड ३००,गोलपस राऊंड ६००,सहा पाॅंईट १२५०, नव पाॅंईट २५०० रुपये असे सांगण्यात आले.येत्या दोन दिवसांत यावर विचार विनिमय करून पालिका व पोलिस प्रशासनाकडून ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,सपोनि बालाजी सुनवने, मुख्याधिकारी निखिल जाधव,कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार,आरपीआयचे युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे,शहर अभियंता अभिजित सोनावले, लेखापाल विनायक येवले, जयंती गुजर, नितीन मर्ढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: Mahabaleshwar Tourism: महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटन थंडावले; 2024 मध्ये पर्यटकांची संख्या थेट निम्म्यावर

पर्यटकांची गैरसोय होऊ नये व पर्यटकांकडून जादा पैसे घोडे मालकांकडून घेण्यात येऊ नये यासाठी पाचगणी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या कडून काही निर्बंध व नियम घालण्यात आलेले आहेत यामध्ये परवानाधारक घोडेमालकांचे व त्यांना मदत करणाऱ्या मदतनिसांचे व्हेरिफिकेशन बंधनकारक केलेले आहे त्याचबरोबर घोडा मालकांनी आपले घोडे पासिंग करून घेणे हे आता बंधनकारक असणार आहे या प्रस्तावा बाबत आज नगरपालिका हॉलमध्ये पोलिस, पालिका प्रशासन आणि घोडे व घोडागाडी व्यावसायिकांमध्ये आज झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आली या बैठकीत प्रशासन व घोडे मालक यांच्यात चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले.

ऊंड ६००,सहा पाॅंईट १२५०, नव पाॅंईट २५०० रुपये असे सांगण्यात आले.येत्या दोन दिवसांत यावर विचार विनिमय करून पालिका व पोलिस प्रशासनाकडून ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,सपोनि बालाजी सुनवने, मुख्याधिकारी निखिल जाधव,कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार,आरपीआयचे युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे,शहर अभियंता अभिजित सोनावले, लेखापाल विनायक येवले, जयंती गुजर, नितीन मर्ढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Panchgani carporation decided to verification mandetory for horse owners latest wai mahabaleshwar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Pachgani

संबंधित बातम्या

Pahalgam Terror Attack : पाचगणी टेबल लँड बंद ; पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
1

Pahalgam Terror Attack : पाचगणी टेबल लँड बंद ; पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.