दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटी बस पकडण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबवण्यासाठी पालकांनी शाळेसमोर बस थांबा सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी मेढा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात…
जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तर कोयना विभागातील फुरुस गावातही महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना–कांदाटी खोऱ्यातील २५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ४ ते ५ किमी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
डिजिटल इंडियात प्रशासनाचा 'अजब' प्रताप पाहायला मिळाला आहे. महाराष्टात रजिस्टर असणाऱ्या बुलेटच्या नंबरवर कर्नाटकात चक्क कार वापरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साताऱ्यातील पाचगणी ठिकाण हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र दिसून आले आहे. हे नेमके कशामुळे घडले? चला जाणून…
महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. याच्या निषेधार्थ पाचगणीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी याला पूर्ण पाठिंबा दिला.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली, 'सबका साथ, सबका विकास'ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातव २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
नुकतेच पाचगणी नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षपदी नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश गोळे तर अनिता पांडुरंग चोपडे आणि गणेश शांताराम कासुर्डे यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
Pahalgam Terror Attack News Update : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ला करण्यात आला. या विरोधात पांचगणी येथील टेबल लँड व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आपला निषेध…
घोडे व्यावसायिकांकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात,परवाच बाहेरच्या राज्यातील न्यायाधीशाकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेण्याची हिंमत घोडे व्यावसायिकांकडून झाली आहे.
महाबळेश्वर-पाचगणी मध्ये स्थानिक व्यावसायिक हे पर्यटकांना "अतिथी देवो भव" समजून पर्यटकांचे उत्साहात स्वागत करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाचगणी-महाबळेश्वर मध्ये स्थानिक व्यावसायिक कमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून ही ठिकाणं ओळखली जातात. मात्र या ठिकाणी चोरांनी पर्यटकांच्या पैशांवर व गाड्यांवर डाव टाकले आहे.…
घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात पाचगणीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले असून चारही आरोपींकडून पोलिसांनी २ लाख ४४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
महाराष्ट्राचा मिनी काश्मीर असेल्या महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा अवैध बांधकामांनी तोंड वर काढले होते. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार खोचरे पाटील यांनी रविवारी सकाळी सहा वाजताचं कारवाईचा बडगा…
सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश मधील बागा आठवतात. मात्र तुम्हीही सध्या महाराष्ट्राची मिनी काश्मीर असलेल्या पाचगणी येथील खिगर गावातील शेतीत चक्क स्ट्रॉबेरीच्या मळ्यात सफरचंदाची बाग पाहायला…