नागपूर : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नागपुर दौऱ्यावर आहे. आरोग्यमंत्री आज अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन बैठक घेण्यार आहे. त्यामध्ये नागपुरातील डागा हॉस्पिटल आणि मेंटल हॉस्पिटल प्रामुख्याने आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात पुरेशा निधी उपलब्ध होत आहे आणि रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल याना निधी मंजूर होत नाही. यावर आरोग्यमंत्री बोले की त्यांचा मतदारसंघात विकास झाला पाहिजे हे महाविकास आघाडी सरकारची जवाबदारी आहे. संभाजी राजेबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की राज्यसभेची उमेदवारी कोणाला द्यायची हे सर्व पक्षश्रेष्ठी वर अवलंबून आहे त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील.
[read_also content=”आयपीएल २०२२ च्या शेवटच्या लीग सामन्यात पंजाब जिंकला: SRH ५ विकेट्सने पराभूत, लिव्हिंगस्टोनची तुफानी खेळी https://www.navarashtra.com/sports/in-the-last-league-match-of-ipl-2022-punjab-won-beat-srh-by-5-wickets-livingstone-played-a-stormy-innings-49-runs-in-22-balls-283412.html”]