Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन हजारांच्या नोटबंदीचा ताप पेट्रोल पंपमालकांना, अनेक ठिकाणी लागले बोर्ड, कुठं लिहून घेतायेत आधार कार्ड नंबर

आता 2 हजारांच्या नोटा वापरता येत असल्यानं बँकांत (Bank) रांगेत जाऊन नोटा बदलून घेण्याऐवजी अनेक जणं या नोटा आता व्यवहारात वापरण्याचा प्रयत्न करतायेत. यामुळं सर्वात मोठा ताप हा ज्वेलर्स आणि पेट्रोल पंप चालकांना झाला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: May 23, 2023 | 09:17 AM
दोन हजारांच्या नोटबंदीचा ताप पेट्रोल पंपमालकांना, अनेक ठिकाणी लागले बोर्ड, कुठं लिहून घेतायेत आधार कार्ड नंबर
Follow Us
Follow Us:

मुंबई– 2 हजार रुपयांची नोट (demonetisation)[blurb content) चलनातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी सप्टेंबरपर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकांत जमा करण्याचे आदेश आरबीआयच्या वतीनं देण्यात आले आहेत. तोपर्यंत या नोटा चलनात वापरण्याचीही परवानगी आहेच. आता 2 हजारांच्या नोटा वापरता येत असल्यानं बँकांत (Bank) रांगेत जाऊन नोटा बदलून घेण्याऐवजी अनेक जणं या नोटा आता व्यवहारात वापरण्याचा प्रयत्न करतायेत. यामुळं सर्वात मोठा ताप हा ज्वेलर्स आणि पेट्रोल पंप चालकांना झाला आहे. अनेक ठिकाणी या 2 हजारांच्या नोटा ग्राहकांकडून घेण्यावरुन ग्राहक आणि मालक यांच्यात वादही झडताना दिसतायेत. (Demonetisation Two Thousand Note)

पेट्रोलपंच चालक हैराण

गेल्या 2-3 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर 2 हजारांच्या नोटा अचानक वाढल्याचं दिसतंय. राज्यात आणि देशातही हीच स्थिती आहे. 200 रुपयांचं पेट्रोल भरण्यासाठीही 2 हजारांची नोट पुढं करण्यात येते आहे. या नोटांचं करायचं काय आणि ग्राहकांना इतके सुट्टे द्यायचे कसे, असा प्रश्न पेट्रोल पंप कर्मचारी, चालक, मालक यांना पडलेला आहे. अनेक ठिकाणी 2000 रुपयांचे सुट्टे मिळणार नाहीत, असे बोर्ड पेट्रोल पंपांवर लावण्यात आले आहेत.

आधार कार्डाचा नंबरही लिहितायेत.

काही शहरांत या 2 हजारांच्या नोटा घेत असताना, पेट्रोलपंप धारक धास्तावलेलेही आहेत. त्यामुळं जो ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी 2 हजारांची नोट देतोय. त्याचा आधार कार्ड क्रमांकही नोंदंवण्यात येतायेत. या नोटा बँकेत जमा केल्यानंतर तपासाचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.

Web Title: Petrol pump owners are worried about demonetisation of two thousand rupees there are boards in many places where to write the aadhaar card number

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2023 | 09:17 AM

Topics:  

  • Exchange
  • RBI

संबंधित बातम्या

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
1

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.