Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Airport: प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावर केवळ ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार चहा, पाणी

गेल्या आठवड्यात देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोलकता विमानतळावर एक चहा ३४० रुपयांना घेतला असल्याची पोस्ट केली होती. चहाच्या दरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांची एक्सवरील पोस्ट समाज माध्यमांत खूप व्हायरल झाली. परिणामी या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे कोलकाता विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2024 | 06:31 AM
Pune Airport: प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावर केवळ 'इतक्या' रूपयांमध्ये मिळणार चहा, पाणी

Pune Airport: प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावर केवळ 'इतक्या' रूपयांमध्ये मिळणार चहा, पाणी

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरुन प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता कमी दरात चहा, कॉफी व पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे. यासाठी एक स्टॉल राखीव ठेवण्यात येणार आहे. यातील पदार्थांचे दर टर्मिनलमधील अन्य स्टॉलच्या तुलनेत अत्यंत कमी असणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे २०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६० ते ८० रुपयांना विक्रीस आहे. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरु केली आहे. मात्र टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. जुन्या टर्मिनलमध्ये एका स्टॉलवर कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध आहे. नवीन टर्मिनलवर मात्र एकाही स्टॉलवर कमी किमतीत पदार्थांची विक्री केली जात नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे.
विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर चहा व पाण्याची बाटली २० रुपयांना देण्याच्या विचारात आहे. यासाठी एक छोटा स्टॉल सुरु होणार आहे. सध्या नवीन टर्मिनलवर १२० विमानांची वाहतूक होते. काही दिवसांत ती वाढणार आहे. त्यामुळे १० ते १५ दिवसांत नवीन स्टॉल प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची आशा आहे.

चिदंबरम यांच्या पोस्टने वेधले लक्ष

गेल्या आठवड्यात देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोलकता विमानतळावर एक चहा ३४० रुपयांना घेतला असल्याची पोस्ट केली होती. चहाच्या दरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांची एक्सवरील पोस्ट समाज माध्यमांत खूप व्हायरल झाली. परिणामी या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे कोलकता विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

सामान्य प्रवाशांसाठी नवीन टर्मिनलवर एक स्टॉल सुरु केला जाणार आहे. यात प्रवाशांना माफक दरात चहा, कॉफी व पाण्याची बाटली घेता येईल.
– संतोष ढोके,
विमानतळ संचालक, पुणे

 

Web Title: Pune airport authority will provide tea and water affordable rates to passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.