Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोपदेव घाट प्रकरणानंतर निर्जन स्थळांच्या सुरक्षेवचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांची PMC ला माहीती, उपाययोजना करणार

पोलिसांनी दिलेल्या यादीमध्ये काही जागा या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील आहेत, तर काही जागा या वनविभागाच्या अखत्यारित येतात.तसेच काही मोकळ्या जागा या खाजगी मालकीच्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 02, 2025 | 02:35 AM
New plan to solve traffic congestion in Pune pmc comprehensive mobility plan

New plan to solve traffic congestion in Pune pmc comprehensive mobility plan

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहर पोलिसांनी शहरातील २७४ निर्जन ठिकाणांची यादी महापालिकेला पाठवली असून या ठिकाणी उपाय योजना करण्याच्या सूचना पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने पोलिसांनी सूचविलेल्या ठिकाणी पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे विद्युत विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

बोपदेव घाटातील अत्याचारांच्या घटनेनंतर शहरातील निर्जन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोपदेव घाटात एक मुलीवर आत्याचाराची घटना घडली होती. ते प्रकरणामुळे पुण्यातील निर्जन स्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.  शहरातील निर्जन स्थळांवर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन लुटमार कींवा अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाकडुन पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार निर्जनस्थळांची पाहणी करण्यात आली होती. तरुणी, महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरातील २७४ निर्जन स्थळांवर धोका असल्याचे निदर्शनास आले . त्यानुसार पोलिसांनी या २७४ निर्जन ठिकाणी पथदिवे, सीसीटीव्ही बसविण्याबाबत महापालिका प्रशासनास पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाय योजना केल्या जात आहेत.

हेही वाचा: Crime News: बोपदेव घाटात तरुणीचे अपहरण करून विनयभंग; सातत्याने गुन्हे घडत असताना पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष?

पोलिसांनी दिलेल्या यादीमध्ये काही जागा या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील आहेत, तर काही जागा या वनविभागाच्या अखत्यारित येतात.तसेच काही मोकळ्या जागा या खाजगी मालकीच्या आहेत अशा ठिकाणी महापालिकेला स्वतःच्या खर्चाने त्या जागेत काम करता येत नसल्याने तेथे  संबंधितांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती ही महापालिकेने पुणे पोलिसांना केली आहे.

महापालिकेने काय केले….

– शहरात १ लाख ९३ हजार ३६४ इतके पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी प्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी पथदिवे बदलण्याची कामे सुरु आहेत.
– बोपदेव घाटामध्ये अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याचे महापालिकेस निदर्शनास आल्यानंतर, महापालिकेने तेथे तत्काळ १८ वीजेचे खांब उभे करुन प्रकाश व्यवस्था केली.
– तळजाई पायथा ते तळजाई मंदिर परिसरात प्रकाश व्यवस्थेसाठी ६३ विजेचे खांब उभारण्यात आले आहेत.
– सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत यावर्षी नवीन उच्च कार्याक्षमता असलेल्या ८९५० दिवे बसविण्यात आले.
– धनकवडी – सहकारनगर, वारजे – कर्वेनगर आणि कोंढवा – येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही टप्प्याटप्प्याने नवीन प्रकाश व्यवस्था बसविण्याचे काम सुरु आहे.
– समाविष्ट गावांमध्ये यावर्षी १७४८ विजेचे खांब बसवुन प्रकाश व्यवस्था करण्यात आली.

पोलिस प्रशासनाकडून आलेल्या पत्रानुसार पथदिवे व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले अहे. उर्वरीत काम लवकरच पूर्ण होईल. तसेच पथदिव्यांचा पुरेसा प्रकाश पडण्यासाठी ६७७ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली अहे. समाविष्ट गावांमध्ये नवीन वर्षात १ हजार ६६६ इतके विजेचे खांब बसविले जाणार आहेत.

– मनीषा शेकटकर,
मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.

Web Title: Pune carporation fit lights and cctv cameras for 274 places for safety pune police marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 02:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.