• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Police Damini Dal Helps A Student Who Is Depressed Due To Her Parents Divorce

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

पुण्यातील महिलांची सुरक्षा आणि समस्या जाणून घेण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एका शालेय विद्यार्थीनीची मोलाची मदत करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 18, 2025 | 04:49 PM
Pune Police Damini Dal helps a student who is depressed due to her parents divorce

पालकांच्या घटस्फोटामुळे नैराश्यमध्ये असलेल्या विद्यार्थीनीला पुणे पोलीस दामिनी दलाने मदत केली (फोटो iStock- instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : अक्षय फाटक :  वडील क्लासवन अधिकारी अन् आई, उच्चशिक्षीत पण गृहिणी. त्यांना एकच मुलगी. ती इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळेत दहावीच्या वर्गात. मुलगी वर्गातील हुशार व टॉपर विद्यार्थीनी. मात्र, ती अचानक गेल्या काही महिन्यांपासून शांत-शांत व कोणाशी बोलत नाही आणि काही सांगतही नाही, ही बाब शिक्षकांनी हेरली. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या दामिनी मार्शलच्या ‘दीदी’ महिला पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांना सांगितली. लागलीच हिंगे यांनी शाळेत मार्गदशन पर शिबीर घेत काही अडचण असल्यास सांगण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर अचानक एका मुलीचा त्यांना फोन आला अन् “दीदी, मला तुमच्या मदतीची गरज आहे”, अशी विनंती केली. पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांनी तत्काळ तिच्याकडे जात ‘बोल, काय मदत हवी’ अशी विचारणा केली. तेव्हा तिने, मला घर सोडून जायचे आहे, असे सांगत कहाणी सांगितली.

तिचे हे सर्व एकूण सोनाली हिंगे यांनाच गहिवरून आले. त्यांनी तत्काळ तिच्या आई-वडिलांना बोलवले व तिच्या मनाची घालमेल दाखवून दिली. तेव्हा आई-वडिलही मुलीच्या प्रेमापुढे झुकले. त्यांनी त्याक्षणी घटस्फोटाचा निर्णय बदलत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने पोलिस, शिक्षक अन् दाम्पत्यासह मुलीचे डोळे पानावले. विभक्त होणाऱ्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचे कारण आणि नैराश्यातून घरातून निघून जाण्याच्या मानसिकतेत असलेल्या मुलीला पुन्हा विचार बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संबंधित मुलगी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. ती वर्गातील टॉपर आहे. अत्यंत खेळकर चालती बोलती. पण ती अचानक शांत-शांत राहू लागली. दरम्यान, पुणे पोलिसांच्या दामिनी मार्शलकडून ‘पोलिस दीदी’ या उपक्रमाअंर्तगत शाळा व महाविद्यालयात मार्गदर्शन केले जाते. ‘बॅड टच, गुड चट’ तसेच काही अडचणी असल्यास फोन करण्याचे व सांगण्याचे आवाहन केले जाते.

दरम्यान, ही मुलगी शांत राहत असल्याने शाळेतील शिक्षक व प्राचार्यांना जाणवले होते. त्यांनी ही गोष्ट पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांना सांगितली. हिंगे यांनी एक सत्र शाळेत घेत कोणाला अडचण किंवा काही सांगयचे असेल तर मला फोन करा. एक ताई व मैत्रिणी म्हणून विश्वासाने मला सांगा, मी मदत करेल, असे आवाहन केले होते. नंतर मुलीने हिंगे यांना फोन केला व दीदी मला तुमच्या मदतीची गरज आहे, अशी विनंती केली. हिंगे यांनी तत्काळ तिची भेट घेत विचारपूस केली तेव्हा मुलीने मला घर सोडून जावे वाटते. मी घरातून बॅग व कपडे घेऊन आले असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

चौकशीत मुलीचे आई-वडील गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून वेगळे राहत होते. त्यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. मुलगी वडिलांकडे राहत होती. अचानक आई-वडिलांनी घेतलेला निर्णायाचा व झालेल्या बदलाचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. ती नैराश्यात होती. त्यातूनच तिला घर सोडून कुठे तरी निघून जावे, असे वाटू लागले होते. तिने तसा निर्णय घेतला. ती सोमवारी घरातून कपडे घेऊन बाहेरही पडली असल्याचे चौकशीतून समोर आले. परंतु, महिला शिपाई हिंगे यांनी तिची समजूत काढली. तिच्या मनातील विचार बदलले. मन परिवर्तन केले. नंतर तिच्या आई-वडिलांना देखील बोलवून घेतले.

शाळेचे प्राचार्यासमोर महिला शिपाई हिंगे यांनी आई-वडिलांना परिस्थितीची जाणीवकरून दिली. मुलीवर झालेल्या परिणाम व तिने घेतलेला आजचा निर्णय त्यातून पुढील धोके याची माहिती दिली. मुलीचं तुमच्या दोघांवर असलेले प्रेम व तिची आयुष्य याची जाणीव करून देत त्यांना समजावून सांगितले. तेव्हा मुलींच्या प्रेमापुढे आई-व़डिलही झुकले आणि त्यांनी त्याचक्षणी घटस्फोटाचा निर्णय बदलत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुलगी आई-वडिलांना पुन्हा एकत्र येत असल्याचे पाहून आनंदून गेली. तिचा तो आनंद पाहून प्राचार्य, हिंगे, व आई-वडिलांचे डोळे पानावले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Pune police damini dal helps a student who is depressed due to her parents divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Police
  • Pune Police

संबंधित बातम्या

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
1

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून
2

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?
3

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी
4

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM
UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

Feb 16, 2026 | 08:42 PM
Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Feb 16, 2026 | 08:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.