Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्या फिशर रँडम बुद्धीबळ960; रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत 58 खेळाडूंचा सहभाग

पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली फिशर रॅंडम बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चेसचा ग्रॅंड मास्टर अभिजित कुंटे हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 19, 2024 | 06:20 PM
Rapid Chess Tournament organized by Buddhibal Krida Trust

Rapid Chess Tournament organized by Buddhibal Krida Trust

Follow Us
Follow Us:

पुणे : बुद्धीबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या फिशर रँडम (बुद्धिबळ960) रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत 58 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर या ठिकाणी 21 जुलै 2024 रोजी रंगणार आहे.

सात किंवा आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार स्पर्धा

बुद्धीबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेत एकूण 21,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात किंवा आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटात होणार आहे.

ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे हस्ते होणार उद्घाटन

स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये आयएम अभिषेक केळकर(2143), प्रथमेश शेरला(1962), विकास शर्मा(1952), विरेश शरणार्थी(1898), ओम लामकाने(1873), अक्षज पाटील(1861), आर्यन सिंगला(1845), सौरभ म्हामने(1830), श्लोक शरणार्थी(1826) हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. आयए नितीन शेणवी चीफ आरबीटर , तर आयए विनिता क्षोत्री डेप्युटी चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते 21 जुलै 2024 सकाळी 9 वाजता होणार असून पहिल्या फेरीस9.15 वाजता प्रारंभ होणार आहे. याच दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील बुद्धिबळ प्रशिक्षक केतन खैरे व अभिजित जोशी यांना बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट द्वारा सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Sports second fisher random chess 960 58 players participated in rapid chess tournament at pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 06:20 PM

Topics:  

  • Rapid Chess Tournament

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.