Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणगावजवळ गावठी हातबॉम्बचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू; घटनास्थळी 25 बॉम्ब सापडल्यामुळे खळबळ

मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 24, 2021 | 03:53 PM
माणगावजवळ गावठी हातबॉम्बचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू; घटनास्थळी 25 बॉम्ब सापडल्यामुळे खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

माणगाव – माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक 10 वर्षीय मुलगा गंभीर असून महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनास्थळी 25 हातबॉम्ब सापडले आहेत. निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मयत संदेश आदिवासी चौहान (वय – 45), त्यांची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय -40), मुलगा सत्यम संदेश चौहान(वय -10) सर्व रा. सुरजासिंह 40 गाव बिराहली ता. रिथी जि. कठनी राज्य मध्यप्रदेश यांनी हे माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होते.

मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिलताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनीही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. तर रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी त्वरित आपल्या सहकार्‍यांसमवेत घटनास्थळाला भेट दिली.

घटनास्थळी काही अंतरावर एका झाडावर लपवुन ठेवलेले 25 गावठी हातबाँम्ब सापडले असुन मध्यप्रदेशातील हे लोक पारधी समाजाचे असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येवून आरोपींवर भादवी सहिता कलम 286,337,338 स्फोटक कायदा कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलिस करीत आहेत.

Web Title: Village grenade blast near mangaon one killed on the spot sensation as 25 bombs were found at the scene nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2021 | 03:53 PM

Topics:  

  • Raigad Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.