रायगडच्या उरणमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला Instagram वरून ओळख निर्माण करून घेणे महागात पडले आहे. एका १६ वर्षीय मुलासोबत तिची ओळख झाली.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात ३१ जुलैला हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटे असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली.
गुहागर, कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उलटीची मागणी वाढली असल्याने उलटीच्या तस्करीचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत.
परळी येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील दुरशेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा बॅगेत मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीने जिंदाल स्टील अँड पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांना जिंदाल स्टील प्लांटचे जनरल मॅनेजर यांच्या नावाने धमकीचे पत्र पोस्ट केले होते, जे कंपनीच्या कार्यालयात १८.०१.२०२३ रोजी प्राप्त झाले होते. २३.०१.२०२३…
मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास…