Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारावे ट्रान्स्फर स्टेशन येथील आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनास त्रास, परिस्थिती गंभीर

या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा ढीग असून त्याला शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण करत मोठ्या प्रमाणावर कचरा गिळंकृत केला. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे बारावे, गांधारी आणि आसपासच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 12, 2023 | 09:50 PM
smoke of the fire at the barave transfer station the residents of the area are suffering from breathing problems the situation is critical nrvb

smoke of the fire at the barave transfer station the residents of the area are suffering from breathing problems the situation is critical nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : बारावे ट्रान्स्फर स्टेशन (Barave Transformer Station) येथे लागलेल्या आगीच्या धुरामुळे (Fire Smoke) परिसरातील नागरिकांना श्वसनास त्रास होत असून मागील २ दिवसांपासून परिस्थिती गंभीर झाली आहे. बारावे गावात कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र आहे (There is solid waste processing center of kdmc in barave village).

[read_also content=”एनआरसी कंपनीच्या जागेत सुरू असलेले शेडचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात? आमदार विश्वानाथ भोईर यांनी दिले पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/ongoing-construction-of-shed-in-the-premises-of-nrc-company-in-the-midst-of-controversy-letter-given-by-mla-viswanath-bhoir-nrvb-375595.html”]

या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा ढीग असून त्याला शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण करत मोठ्या प्रमाणावर कचरा गिळंकृत केला. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे बारावे, गांधारी आणि आसपासच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते (There was a huge plume of smoke). आज तिसऱ्या दिवशी देखील ही आग धुमसत असल्याने या आगीच्या धुरामुळे येथील परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती स्थानिक नागरिक सुनील घेगडे यांनी दिली.

Web Title: Smoke of the fire at the barave transfer station the residents of the area are suffering from breathing problems the situation is critical nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2023 | 09:47 PM

Topics:  

  • आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.