Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: अपक्ष उमेदवारांमुळे ‘मविआ’चे टेन्शन वाढले; ‘या’ जिल्ह्यात होणार अटीतटीची लढाई

बार्शीत शिवसेना विरुध्द शिवसेना आशी लढत होत असून मराठा मते निर्णाणयक ठरणार आहे .पंढरपूरात महा विकास आघाडीचे उमेदवार आमने सामने आले आहेेत .

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2024 | 02:35 AM
Maharashtra Election 2024: अपक्ष उमेदवारांमुळे 'मविआ'चे टेन्शन वाढले; 'या' जिल्ह्यात होणार अटीतटीची लढाई

Maharashtra Election 2024: अपक्ष उमेदवारांमुळे 'मविआ'चे टेन्शन वाढले; 'या' जिल्ह्यात होणार अटीतटीची लढाई

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर/ शेखर गोतसुर्वे: महाराष्ट्र विधानसभेच्या रणसंग्रामात सोलापूर जिल्ह्यातील रणांगणांत अपक्षांनी दंड थोपटल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या विजयी जागेवर बंडखोरी केल्यामूळे अपक्ष उमेदवारांनी डोकेदुखी वाढवली आहे .११ विधानसभा मतदार संघात जातीय समीकरणानुसार चुरशीने मतदान करण्यात आले. यात प्रामुख्याने सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर,शहर उत्तर विधान सभा मतदार संघाचा समावेश आहे. भाजपाचा कट्टर मतदार हा दक्षिण मतदार संघात विभागला गेला. लिंगायात,धनगर,मतांचे प्राबल्य आहे .

माञ मराठा, मुस्लिम, दलित मते निर्णणायक ठरणार आहे .धर्मराज काडादी दक्षिण सोलापूर, रणजीतसिंह शिंदे माढा,संजयमामा शिंदे करमाळा, भाजपा बंडखोर शोभा बनशेट्टी या अपक्ष उमेदवारांनी मतांचे गणित बिघडवली आहेत. शहर उत्तर मतदारसंघात भाजपाचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमूख यांच्या विरोधात शरदपवार गटाचे माजी महापौर महेश कोठे आणि अपक्ष उमेदवार शोभा बनशेट्टी यांनी तगडी फाईट दिली आहे. शहर मध्य मध्ये भाजपा आणि माकपचे वादावादी मतदारां समोर मांडण्यात आली. काँग्रेस भाजपा आणि एमआयएम मध्ये लढत होत आहे. तर दक्षिण मध्ये महाविकास आघाडी उबाठा गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना माजीकेंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे खा. प्रणिती शिंदे यांनी पाठींबा दिल्याने शिवसेना काँग्रेसचा वाद विकोपाला पोहचला आहे.

बार्शीत शिवसेना विरुध्द शिवसेना आशी लढत होत असून मराठा मते निर्णाणयक ठरणार आहे .पंढरपूरात महा विकास आघाडीचे उमेदवार आमने सामने आले आहेेत . भगीरथ भालके काँग्रेस तर शरद पवार गटातून अनिल सावंत यांना उमेदवारी दिल्याने मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे .सांगोल्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होत असताना शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांची शिट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माळशिरस मध्ये दुरंगी थेट लढत होत आहे. भाजपाचे राम सातपुते विरुध्द शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांची कडवी झुंज आहे . मोहोळ राखीव मतदार संघात शरद पवार विरुध्द अजित पवार गट लढत होत आहे . अनगर अपर तहसीलदार कार्यालय आणि मराठा फॅक्टर मतदार संघात चालणार असल्याची चर्चा आहे .

महिलांच्या मताचा वाढलेला टक्का कोणाला तारणार
महिला मतदारांच्या बाबतीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी विशेष मोहीम राबविण्यात आल्यामुळे महिलांचा टक्का या निवडणुकीत वाढला आहे. इतकेच नाहीतर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेटाने चालविल्याने हा महिलांचा मताचा वाढलेला टक्का कोणाला तारणार? याबाबतही जनतेतून तर्कवितर्क चालू आहेत.
३ लाख ८८ हजार ३४७ वाढले मतदान
२०१९ साली विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरातील ११ मतदारसंघात २२ लाख १८ हजार २२४ इतके मतदान झाले होते तर यावर्षी यामध्ये ३ लाख ८८ हजार ३४७ ची वाढ झाली असून, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २६ लाख ०६ हजार ५७१ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Web Title: Solapur constituency tension increase mva beacuse independent candidates for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.