• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Submit The Investigation Report Of Krishna Andhale Court Gives Order

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार; न्यायालयाने दिल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

याप्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधत तपास यंत्रणांकडे याबाबतची विचारणा करून तो का सापडत नाही, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 08:43 AM
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार; न्यायालायने दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार; न्यायालायने दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना (सौजन्य - नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्चितीबाबत 12 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे असताना विशेष मकोका न्यायालयात संशयित विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणातील फरार कृष्णा आंधळे सापडत नसल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील तपास यंत्रणांना विशेष मकोका न्यायालयाने दिल्या.

संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी अपहरणासह हत्या करण्यात आली. याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे या सर्वांवर अपहरण, खंडणी आणि हत्येचा आरोप आहे. त्यात न्यायालयातील सुनावणीत विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विष्णू चाटे याचा या प्रकरणात कसा सहभाग आहे, याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यावेळी याप्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधत तपास यंत्रणांकडे याबाबतची विचारणा करून तो का सापडत नाही, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या.

हेदेखील वाचा : सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

तसेच पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार असून, या दिवशी आरोप निश्चित होऊन सुनावणी सुरू होऊ शकते, असा देखील अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. आता हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेदेखील वाचा : Asim Sarode News: ‘भाजप आमदाराकडून माझ्या जिवाला धोका’; असीम सरोदेंचे आरोप कुणावर?

Web Title: Submit the investigation report of krishna andhale court gives order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • Beed News
  • Krushna Andhale
  • Santosh Deshmukh Murder case

संबंधित बातम्या

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून सोयीस्कर बदली! नांदेडमध्ये डोळ्यासमोर प्रकरणं पण कारवाई नाहीच
1

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून सोयीस्कर बदली! नांदेडमध्ये डोळ्यासमोर प्रकरणं पण कारवाई नाहीच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

Dec 10, 2025 | 11:23 PM
Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता

Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता

Dec 10, 2025 | 10:22 PM
163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

Dec 10, 2025 | 10:17 PM
IND vs SA 2nd T20I Live Streaming: दुसरा टी-२० सामना कधी अन् किती वाजता होणार सुरू? कुठे पाहणार लाईव्ह ॲक्शन? घ्या जाणून

IND vs SA 2nd T20I Live Streaming: दुसरा टी-२० सामना कधी अन् किती वाजता होणार सुरू? कुठे पाहणार लाईव्ह ॲक्शन? घ्या जाणून

Dec 10, 2025 | 09:56 PM
Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…

Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…

Dec 10, 2025 | 09:45 PM
NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर

Dec 10, 2025 | 09:45 PM
बनावट वेबसाइट्स,ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा : परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

बनावट वेबसाइट्स,ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा : परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

Dec 10, 2025 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.