यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता वडवणीतील प्रकरणाने न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
बीड जिल्ह्यातील सिरसाळायेथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. कारवाईत पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत काल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं.
बीडच्या सोनदरा गुरुकुल मध्ये अनोखी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. निसर्ग हा सर्वांचा गुरू आहे. त्याची पूजा करून सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी 200 झाडांची लागवड केली.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुका जिल्हा परभणी येथील उखळद बाभळी येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले.
मुलीच्या लग्नासाठी सुरेश यांना 16 लाखांची गरज होती. त्यामुळे साठवलेले पेसै काढण्यासाठी त्यांनी बँकेत खेट्या घालण्यास सुरुवात केली होती. सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही सुरेश यांना रक्कम परत मिळाली नाही.
दुसऱ्या एका घटनेत, मुंबई-नाशिक महामार्गावर अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर 2 भीषण अपघात घडले आहेत. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली.
बीड जिल्हा सध्या अनेक कारणामुळे चर्चेचे केंद्र बनला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासलेने अनेक दावे आणि आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
लग्नाच्याच दिवशी बीडमध्ये एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून या तरुणीने मामाच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज २० एप्रिल रोजी तरुणी विवाहबंधनात अडकणार होती.
त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन देवळातील आवाज कमी करण्याची विंनती केली. पण त्या कर्मचाऱ्यानेही त्याने नॉनव्हेज खाल्ल्यामुळे देवळात जाऊ शकत नाही, असे सांगत आवाज बंद करण्यास नकार दिला
काही कळायच्या आत नारायण फपाळ याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. प्रत्यक्षदर्शीने नुसार, फपाळ याने अगोदर पोटात वार करून नंतर दोन वार डोक्यात केले.