वाल्मिक कराड जेलमध्ये असताना देखील त्याचे कार्यकर्ते बाहेर त्याच्या समर्थनार्थ बाहेर प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे.
आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेळोवेळी या प्रकरणातील धागेदोरे दाखवत वाल्मिक कराडसह थेट धनंजय मुंडे आणि बीड पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभी आरोप केले.