Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण रेल्वेचा खोळंबा; इंजिनात बिघाड झालेली ट्रेन तब्बल पाच तासांनी मार्गस्थ

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अद्यापही उशिरानेच सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंजिनात बिघाड झाल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली होती. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवर खोळंबल्या होत्या.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 25, 2022 | 08:39 AM
कोकण रेल्वेचा खोळंबा; इंजिनात बिघाड झालेली ट्रेन तब्बल पाच तासांनी मार्गस्थ
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल – कोकणकन्या एक्सप्रेसच्या (Konkan Kanya Express) इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची (Konkan Railway) वाहतूक तब्बल पाच तास विस्कळीत (Traffic Disruption) झाली. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली.

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अद्यापही उशिरानेच सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप (Passengers Suffer) सहन करावा लागत आहे. इंजिनात बिघाड (Engine Failure) झाल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली होती. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवर खोळंबल्या होत्या. बिघाड झालेली रेल्वे मार्गस्थ होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. कोकण कन्या गाडी जवळपास साडेतीन तास उशिराने धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.

Web Title: Suspension of konkan railway the train which had an engine failure was on its way for about five hours nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2022 | 08:39 AM

Topics:  

  • konkan railway

संबंधित बातम्या

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर
1

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

Konkan Railway : सिंधुदुर्गात लांबच्या पल्ल्यांना थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रवाशी संघटनेच्या जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद
2

Konkan Railway : सिंधुदुर्गात लांबच्या पल्ल्यांना थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रवाशी संघटनेच्या जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद

Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?
3

Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?

Konkan Railway : गौरी-गणपतीसाठी रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘या’ रेल्वे स्थानकात विशेष सेवा
4

Konkan Railway : गौरी-गणपतीसाठी रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘या’ रेल्वे स्थानकात विशेष सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.