मुंबई : Candyman Fantastik Chocobar XL ने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यविजेत्या सुशीला देवी आणि अविनाश साबळे (Commonwealth Games silver medalists Sushila Devi and Avinash Sable) आणि त्यांच्या प्रशिक्षकांसोबत (Coaches), ज्यांनी जागतिक क्रीडा मंचावर देशाला अभिमान वाटावा अशी त्यांच्या प्रतिभेची जोपासना करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यांच्यासोबत हा क्षण शेअर करून हा प्रसंग गोड बनवला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
इव्हेंट साजरा करताना, Candyman Fantastik Chocobar XL ने 5130 Fantastik Chocobar XL बार वापरून बनवलेल्या चॉकलेट बार्सची सर्वात लांब लाईन तयार केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवले. लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या शाळकरी मुलांच्या सहकार्याने तयार केलेले, ग्रीटिंग कार्ड हे राष्ट्रनिर्मात्यांना श्रद्धांजली वाहणारे एक मोठे पण साधे हृदयस्पर्शी जेश्चर होते.
चॉकलेट बारच्या सर्वात लांब लाइनसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स हे ब्रँडच्या प्रत्येक गोष्टीत एक अतिरिक्त आनंद देण्यार्या मुख्य सिद्धांताचे प्रकटीकरण आहे. संपूर्ण भारतातील शिक्षकांच्या योगदानाची आणि समर्पणाची पोचपावती म्हणून या उपक्रमाची संकल्पना करण्यात आली होती.
मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या ऑन-ग्राउंड कार्यक्रमात सुशीला देवी, अविनाश साबळे आणि त्यांचे प्रशिक्षक जीवन शर्मा आणि जयवीर सिंग यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजयापूर्वी केलेल्या मेहनतीची आणि प्रशिक्षणाच्या स्मृतीला उजाळा दिला. लाइट ऑफ लाईफ ट्रस्टच्या ३० स्वयंसेवकांच्या मदतीने ४ ते ६ तासांत हा विक्रम साध्य करण्यात आला आणि त्यांनी चोकोबारच्या सर्वात लांब बनवलेले हे ग्रीटिंग कार्ड त्यांच्या शिक्षकांना समर्पित करण्यात आले. उपक्रमाच्या समारोपानंतर, लाइट ऑफ लाइफ ट्रस्टकडून उपक्रमात वापरल्या जाणार्या Fantastik Chocobar XL चे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या प्रारंभावर भाष्य करताना, अनुज रुस्तगी – मुख्य कार्यकारी अधिकारी – चॉकलेट्स, कॉफी आणि कन्फेक्शनरी, फूड्स डिव्हिजन, ITC Ltd, म्हणाले, “शिक्षक हे ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत आणि ते आम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि समाजामध्ये आदर्श व्यक्ति म्हणून वावरण्यासाठी घडवत असतात. या शिक्षक दिनी, आमच्या शिक्षकांप्रती आमची XL कृतज्ञता व्यक्त करण्याचा जगातील सर्वात लांब चॉकलेट बारसह बनवलेल्या लार्जर-दॅन-लाइफ- आकाराचा ग्रीटिंग कार्डपेक्षा चांगला मार्ग नाही.
या यशाने एक नवीन बेंचमार्क सेट केल्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद होत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चॉकलेट बार्सच्या सर्वात लांब प्रॉडक्ट सादर करून आपल्या देशातील शिक्षक बंधुत्वाचा उत्सव साजरा करण्याचा आमचा नम्र प्रयत्न आहे. मी सुशीला देवी, अविनाश साबळे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हा ऐतिहासिक क्षण स्वीकारला.”
“पुढे, यासह, Fantastik Chocobar XL ने ITC चा चॉकलेट श्रेणीच्या मूल्य-किंमत विभागात प्रवेश केला आहे. उत्तम चॉकलेट्स बनवण्याच्या आमच्या कौशल्यामुळे, आम्ही या कठीण काळातही XL आकाराचे प्रॉडक्ट देऊ शकतो आणि रु. ५ आणि रु.१० मध्ये उत्कृष्ट चवीचा प्रॉडक्ट देऊ शकतो.
त्यांच्या गुरूबद्दल बोलताना सुशीला देवी म्हणाल्या, “मी लहान वयातच या खेळाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. माझे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक संकटांचा आणि समस्येचा सामना केल्यावर, माझ्या प्रशिक्षकानेच मला खंबीर राहण्याची आणि माझ्या सर्व लढायांचा सामना करण्याची शक्ती दिली. मी त्यांच्या सर्व शिकवणींसाठी कृतज्ञ आहे आणि त्यांना माझा गुरू मानते. माझ्या प्रशिक्षकाचा सन्मान केल्याबद्दल Candyman Fantastik Chocobar XL चे अभिनंदन करू इच्छिते आणि मला XL रीतीने जीवनापेक्षा मोठे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुन्हा एक मंच दिला”
आपल्या गुरू अविनाश साबळे बद्दल बोलताना म्हणाले, “माझ्या देशाला सन्मान मिळवून देण्यासाठी अतूट मानसिकता निर्माण केल्याबद्दल माझ्या प्रशिक्षकाचे आभार मानण्याची ही संधी मी घेईन.
एक जागतिक दर्जाचा प्रशिक्षक मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे ज्याने माझी खेळाबद्दलची धारणा बदलली आणि अंतिम विजयासाठी मला घडविले आणि प्रोत्साहन दिले. त्याने मला केवळ मी जिंकू शकेन यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले नाही तर त्याने मला जिंकण्यासाठी प्रशिक्षण ही दिले. आज माझ्या प्रशिक्षकांचा सत्कार केल्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल माझी XL कृतज्ञता व्यक्त करण्यात मला मदत केल्याबद्दल मी टीम Candyman Fantastik Chocobar XL ची आभारी आहे”
त्याच्या एक उत्कृष्ट विक्रमासह, ब्रँड आशावादी आहे की ग्राहकांना सर्व नवी Candyman Fantastik Chocobar XL आवडेल. नव्याने पुन्हा लाँच केलेले प्रॉडक्ट देशातील सामान्य स्टोअर्स आणि रिटेल आउटलेटवर आणि ITC च्या स्वतःच्या D2C वितरण प्लॅटफॉर्म https://itcstore.in/pages/candyman-fantastik वर उपलब्ध आहे. तुम्ही Amazon, Flipkart, BigBasket, Blinkit वर आकर्षक ऑफरसह ही चॉकलेट्स देखील घेऊ शकता.