लॉझेन डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये सुवर्णपदक (८९.०८ मीटर) जिंकले होते, २०२३ मध्ये विजेतेपद राखले होते.
Commonwealth Games: २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताला २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदाचा ध्वज अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.
Commonwealth Games 2026: भारताची स्टार बॉक्सर जस्मिन लंबोरियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या ५४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत, २२ वर्षीय भारतीय बॉक्सर प्रीती पवार आणि अंकुश पांघलने जागा मिळवली असून २ मेडल्स पक्के झाले आहेत
झंडू कुमार बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 29 वर्षीय झंडू कुमारने भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने भाजी विक्री करायचा.
२०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लव्हलिना बोरगोहेनने महिलांच्या बॉक्सिंगमधील आपले पदक निश्चित केले आहे. आता हे नक्की कसे घडले जाणून घ्या
Commonwealth Games 2026 Team India Schedule: २३ जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. या स्पर्धेत कधी आणि कुठे रंगणार भारतीय खेळाडूंचे सामने ,…
Neeraj Chopra Qualified For CWG games 2026: नीरज चोपडाने दुखापतीतून सावरल्यानंतर दोहा डायमंड लीगमध्ये दमदार पुनरागमन करत दुसऱ्या प्रयत्नात ८२.७७ मीटर भालाफेक नोंदवली आणि CWG 2026 साठी पात्रता मिळवली.
२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद भूषवणार आहे. त्यासाठी हक्क मिळवण्याचा आत्मविश्वास भारताला आहे. त्यासाठी भारताच्या बोलीला बुधवारी ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महासभेत औपचारिक मान्यता दिली जाईल,
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकले आहे. चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये एका नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन मोठ्या अडचणीत सापडला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण वयाच्या फसवणुकीचे आहे आणि या प्रकरणात त्याचे पालक आणि प्रशिक्षकदेखील सामील…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी क्रीडा खात्याला भरभरून दिल्याचे या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारमण यांनी खेलो इंडियासाठी करोडो रुपयांची घोषणा केली…
कामिनी बोष्टे आणि काजल भाकरे या दोन्ही मुलींची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी (Commonwealth Games) निवड झाली. ही स्पर्धा न्यूझीलंड येथे २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या…
जी देशातील शर्यतींमध्ये सर्वाधिक बक्षीस रकमेपैकी एक आहे. आणि केवळ भारतीय खेळाडूंसाठी याशिवाय वसई-विरार पट्ट्यातील हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र बक्षीस निधीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे…
मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या ऑन-ग्राउंड कार्यक्रमात सुशीला देवी, अविनाश साबळे आणि त्यांचे प्रशिक्षक जीवन शर्मा आणि जयवीर सिंग यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजयापूर्वी केलेल्या मेहनतीची आणि प्रशिक्षणाच्या स्मृतीला उजाळा दिला.…
क्रीडा स्पर्धांमध्ये (Sports Competitions) प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी (Players) सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 (Commonwealth Games) मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत…
ऑस्ट्रेलियाचा अव्वल क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियात चांगलाच अक्टिव्ह असून तो इन्स्टाग्राम व्हिडीओज आणि ट्विट्समधून तो मैदानाबाहेरही चाहत्यांसह मनोरंजन करीत असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या जगातल्या इतर देशातही…