Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहन्यात महावितरणाच्या तंत्रिक बिघाडाचा फटका? रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये घरातील टिव्ही, फ्रिज सह इलेक्ट्रिक उपकरणं जळाली असल्याचा रहिवाशांचा आरोप

या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसला. या घटनेत नागरिकांचे टीव्ही, फ्रिज, एसीसह चार्जिंग लावलेले मोबाईल देखील खराब झालेत. महावितरणची याप्रकरणी चूक असून महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

  • By Vivek Bhor
Updated On: May 14, 2023 | 09:22 PM
the impact of the technical failure of mahavitran in mohane residents alleged that tv fridge and electrical appliances in the residential complex were burnt nrvb

the impact of the technical failure of mahavitran in mohane residents alleged that tv fridge and electrical appliances in the residential complex were burnt nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण जवळ (Kalyan) असलेल्या मोहने (Mohane) परिसरातील शिवसृष्टी कॉम्प्लेक्समध्ये (Shiv Srishti Complex) काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित (Power Cut) झाला त्यानंतर काही क्षणातच या इमारती मधील काही नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, पंख्यामधून धूर येऊ लागला. इलेक्ट्रिक उपकरणामधून अचानक धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अचानक आलेल्या ओवर होल्टेजमुळे (Over Voltage) हा प्रकार घडला.

[read_also content=”गाझियाबादमध्ये 8 वर्षांपासून AC मेकॅनिक छापत होता बनावट नोटा, ‘एवढ्या’ कोटी रुपयांच्या नोटा छापण्याची केली होती तयारी, वाचाल तर चक्रावून जाल https://www.navarashtra.com/crime/delhi-crime-fake-notes-printing-in-ghaziabad-by-ac-mechanic-for-8-years-preparing-to-print-currency-worth-5-crores-nrvb-399311.html”]

या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये (Transformar) तांत्रिक बिघाड (Technical Fault) झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसला. या घटनेत नागरिकांचे टीव्ही, फ्रिज, एसीसह चार्जिंग लावलेले मोबाईल देखील खराब झालेत. महावितरणची याप्रकरणी चूक असून महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 14 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-14-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

याबाबत महावितरणचे अधिकारी विजय मोरे यांच्या संपर्क साधला असता या भागातील ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा प्रकार घडलाय, संबधित इमारतीला पर्यायी व्यवस्था करत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलाय तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे. झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांचे अर्ज आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

Web Title: The impact of the technical failure of mahavitran in mohane residents alleged that tv fridge and electrical appliances in the residential complex were burnt nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 09:22 PM

Topics:  

  • Technical Failure

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.