Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big News ! फुरसुंगीसह उरूळी देवाची गावे पुणे महानगरपालिकेतून वगळली

उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन होणार आहे. या दोन्ही गावांकडून अनेकवेळा याबाबींचा विरोध दर्शवण्यात आला होता. यासाठी गावकऱ्यांनीही आंदोलन देखील केली. मात्र, आता राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2024 | 10:49 AM
महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त

महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महानगरपालिकेचा विस्तार होऊन यापूर्वी अनेक गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्यानंतर आता फुरसुंगी आणि उरूळी देवाची ही गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आली आहेत. दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे.

हेदेखील वाचा : Mercedes कारच्या नावामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? ‘या’ मुलीचे नाव ठरले कंपनीसाठी वरदान

उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन होणार आहे. या दोन्ही गावांकडून अनेकवेळा याबाबींचा विरोध दर्शवण्यात आला होता. यासाठी गावकऱ्यांनीही आंदोलन देखील केली. मात्र, आता राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात या दोन्ही गावांचा उल्लेख नगर परिषद म्हणून करण्यात यावा, असं म्हटलं आहे. याबाबत आता स्थानिक नागरिक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यांच्या कलम ३ चे पोट-कलम (३) चे खंड (अ) मध्ये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक अ-मध्ये उपविभाग येथे शासन उद्घोषणा क्रमांक पीएमसी-२०२२/प्र.क्र.४६८/नवि-२२, दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी प्रसिध्द केली असून महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा आणि वगळलेल्या क्षेत्रासाठी नगरपरिषद स्थापन करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता.

अधिसूचनेच्या अनुषंगाने त्यामध्ये नमुद कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे. भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेता पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करणे क्रमप्राप्त आहे.

हे देखील वाचा: भारताच्या ग्रामीण भागातही ‘या’ कंपनीच्या SUV कार्सचा दबदबा! ऐतिहासिक विक्रीची केली नोंद

Web Title: The villages of uruli devachi along with fursungi were excluded from the pune municipal corporation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • Uruli Devachi

संबंधित बातम्या

पहिल्यांच झाली फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी उपनगराध्यक्षाची लढत; ओंकार कामठेंनी मारली बाजी
1

पहिल्यांच झाली फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी उपनगराध्यक्षाची लढत; ओंकार कामठेंनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.