Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय रचनेवरून राजकारण; राष्ट्रवादीचा प्रशासनावर ‘राजकीय’ हेतूचा आरोप

या विषयावर पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम, सुभाष जगताप यांनी पत्रकार परीषदेत भुमिका मांडली. त्यांनी प्रशासनावर टिका केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 28, 2026 | 12:34 PM
महापालिका-जलसंपदा विभागात पाण्याच्या बिलावरून वाद; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

महापालिका-जलसंपदा विभागात पाण्याच्या बिलावरून वाद; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • क्षेत्रीय कार्यालयांच्या फेररचनेवरून राष्ट्रवादी आक्रमक
  • क्षेत्रीय कार्यालयांच्या नवीन रचनेला राष्ट्रवादीचा विरोध
  • क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेविरोधात सुनील टिंगरे आणि निलेश निकम यांचा एल्गार
Pune News: महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन रचनेला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ही रचना एका विशिष्ठ पक्षाला अनुकुल ठरेल अशा पद्धतीने केली आहे. तसेच नागरीकांची गैरसोय करणारी असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

महापालिका निवडणुकीनंतर आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या आहेत. त्यापाठोपाठ स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाज समिती अध्यक्षपदाच्या निवडणूक क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील नियुक्त नगरसेवकांच्या निवडणुका होणे बाकी आहे. महापालिका हद्दीत नव्याने गावे समाविष्ट झाली आहेत. या गावांना यावेळी प्रथमच लोकप्रतिनिधीत्व पुरेशा प्रमाणात मिळाले आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केल्या जाणाऱ्या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या रचनेतही प्रशासनाने बदल केले आहे. क्षेत्रीय कार्यालयांची नवीन रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यास हरकत घेतली आहे. या संदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. (Pune Politics)

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय, 2029 साली देशात काँग्रेसची सत्ता येणार; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

या विषयावर पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम, सुभाष जगताप यांनी पत्रकार परीषदेत भुमिका मांडली. त्यांनी प्रशासनावर टिका केली. महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालय आणि परीमंडळाची पुर्नरचना करताना अन्याय झाला अहे. ही पुर्नरचना राजकीय हेतूने प्रेरीत आहे. काही प्रभागांना पुर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये ही दुरच्या कार्यालयांना जोडली गेली आहे. यामुळे नागरिकांना दैंनदिन कामासाठी अधिक अंतर प्रवास करावा लागेल असा दावा पक्षाने केला आहे.

ही पुर्नरचना लक्षात घेता, प्रशासनाकडून जाणीवपुर्वक चुकीची केली गेली आहे. प्रशासन पुणेकरांसाठी काम करते का ? एका पक्षासाठी काम करीत आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना करताना प्रशासनाने ती एका ठराविक पक्षालाच फायदेशीर होईल या पद्धतीने केली गेली. आता क्षेत्रीय कार्यालय आणि प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठराविक पक्षालाच फायदा होईल अशी रचना केली गेली आहे. असा आरोप पक्षाने केला आहे.

Europe Nuclear Umbrella: अमेरिकेने साथ सोडली तरी भारताचा ‘हा’ मित्र देश जगाला वाचवणार; युरोपला पुरवणार

“प्रशासन हे नि:पक्षपणे काम करीत आहे, हे दाखवून देण्यासाठी आणि नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी ही पुर्नरचना तातडीने दुरुस्त करावी, नव्याने रचना जाहीर करावी अशी आमची मागणी आहे.”- निलेश निकम, विरोधी पक्षनेते ( पुणे महापालिका )

 

 

 

Web Title: Battle over pune municipal corporations territorial structure ncp accuses administration of political motives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • Pune Politics

संबंधित बातम्या

पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार
1

पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

टॅंकरच्या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका आता SOP आणणार; श्रीनाथ भिमाले यांची माहिती
2

टॅंकरच्या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका आता SOP आणणार; श्रीनाथ भिमाले यांची माहिती

PMC Pune: पुणे महापालिकेत ‘शस्त्र संस्कृती’ला लगाम; नवल किशोर राम यांचा ऐतिहासिक निर्णय
3

PMC Pune: पुणे महापालिकेत ‘शस्त्र संस्कृती’ला लगाम; नवल किशोर राम यांचा ऐतिहासिक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.