Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; तर पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात दोनजण जागीच ठार, या कारणामुळं…

इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक झाली. यात तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 04, 2023 | 11:15 AM
माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; तर पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात दोनजण जागीच ठार, या कारणामुळं…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे– मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Road Accident) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai Pune Highway) अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज देखील पुणे-मुंबई महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरधाव मारुती कारने ट्रकला मागून धडक दिली. (Car and truck accident) या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. कारमधील दोघे जण जागीच ठार झाले, तर दोघे जण जखमी झाले. तर दुसरीकडे इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक झाली. यात तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (two different accident five dead)

कोकणातील कुटुंबावर काळाचा घाला…

कोकणातील दोन कुटुंब व्हॅगर कारने पुणे मार्गे मुंबईला येत होते. पण पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. दरम्यान, अपघात एवढा मोठा होता की, दोनजण जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जय सावंत आणि विकास सावंत अशी मयत दोघांची नावे आहेत. अश्विनी राणे आणि आर्या सावंत अशी जखमींची नावे आहेत. या अपघातामुळे काही वेळ पुणे मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत होत, वाहतूक कोंडी झाली होती. (Pune-Mumbai highway, due to this)

या कारणामुळं झाला अपघात…

रात्रीची वेळ असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जुन्नर तालुक्यात हा भीषण अपघात घडला. नगर-कल्याण महामार्गावरील वाटखडे या गावाजवळ हा अपघात झाला. इनोव्हा गाडी चक्काचूर झाली आहे. इनोव्हा गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. इनोव्हा एमएच ०५-एएच ६३३७ मुंबईच्या दिशेने जात होती. पीक अप एमएच १४ जेडी ४०७४ कल्याणहून येत होती. या दोन्ही गाड्यांमध्ये हा अपघात झाला.

Web Title: Three died on the spot in an accident on the nagar kalyan highway near malshej ghat two people died on the spot in a terrible accident on the pune mumbai highway due to this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2023 | 11:15 AM

Topics:  

  • Mumbai-Pune Highway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.