Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्र सुधारणार; राज्याचे नवीन पर्यटन धोरण येणार

महाराष्ट्राला मोठी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठी आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहेत. यासाठी राज्याचे नवीन पर्यटन धोरण येणार आहे. यामुळे राज्यामध्ये लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा केला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 11, 2024 | 02:36 PM
महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण येणार असून यामुळे जतन व विकास केला जाणार आहे.

महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण येणार असून यामुळे जतन व विकास केला जाणार आहे.

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्या राज्याला मोठा समुद्रकिनारा आणि निसर्गाचे सौंदर्य लाभले आहे. सह्याद्री सारखी डोंगररांग आणि कोकण सारखी सुंदर किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे अनेक पर्यटन क्षेत्रे असून याचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. राज्याचे नवे पर्यटन धोरण येणार आहे. आज त्याच्या ठरावास सभागृहामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यामध्ये नवीन गुंतवणूक येण्यास व रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण करण्यात आले आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. राज्. सरकारकडून 1 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याचे पर्यटन क्षेत्र व इतर धोरणं यांचा अभ्यास करुन पुढचे पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. याला सभागृहामध्ये मंजूरी मिळाल्यानंतर ते राबवण्यात येणार आहे. यामध्ये टुरिस्ट कंपनी, ट्रॅव्हल एजंट, हॉटेलिंग व बस सुविधा यामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडून आल्यानंतरच्या 100 केलेल्या घोषणांमध्ये याचा समावेश आहे. त्यामुळे आणखी एक घोषणा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यापुढे राज्यासाठी वेगळे असे पर्यटन धोरण असणार आहे. या नवीन धोरणांतर्गत पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण करुन त्याचे जतन केले जाणार आहे. तसेच आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय प्लॅन तयार केला जाणार आहे. हे राज्याचे नवीन पर्यटन धोरण आज विधीमंडळामध्ये मंजूर झाल्यास अनेक कामांना वेग येणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासोबत आसपासच्या परिसरातील उद्योग क्षेत्रात प्रगती होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Tourism sector will improve in maharashtra new tourism policy of the state likely to be aapproved today nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • Maharashtra Tourism

संबंधित बातम्या

Raigad Tourism :- वाली चिंचवाडी गाव- निसर्ग, परंपरा आणि श्रद्धेचा संगम
1

Raigad Tourism :- वाली चिंचवाडी गाव- निसर्ग, परंपरा आणि श्रद्धेचा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.