Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirur News: शिरुरचे वीस सहाय्यक निरीक्षक नाशिकच्या दिक्षांत समारंभात

नुकतेच शिरुर तालुक्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांचा दिक्षांत समारंभात नाशिकमध्ये पार पडला. शिरुर तालुक्यातील वीस अधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिक्षांत समारंभात सहभाग घेत शिरुर तालुक्याचे नाव उंचावले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 01, 2025 | 04:19 PM
Shirur News: शिरुरचे वीस सहाय्यक निरीक्षक नाशिकच्या दिक्षांत समारंभात
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर:  शिरुर तालुक्यात एकाच शाळेतील पन्नासच्या संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत चमकण्याची अभूतपूर्व परंपरा शिरुरकरांनी अनेक वर्षांपासून कायम ठेवली. नुकतेच शिरुर तालुक्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांचा दिक्षांत समारंभात नाशिकमध्ये पार पडला. शिरुर तालुक्यातील वीस अधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिक्षांत समारंभात सहभाग घेत शिरुर तालुक्याचे नाव उंचावले आहे.

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2020  च्या एमपीएससीच्या परीक्षेत फौजदार परीक्षेत यशस्वी झालेल्या तब्बल 620  जणांचे 13  महिन्यांचे प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण होऊन सर्वांचा दिक्षांत समारंभात नाशिक पोलिस अॅकेडमीचे मुख्य संचालक तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेशकुमार मोर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच तालुक्यातील वीस सहाय्यक पोलीस निरीक्षक झाल्याचा प्रसंग समोर आल्याने शिरुरचा डंका कसा असतो त्याची प्रचिती नागरिकांना आली.

Bigg Boss 18: मुलीशिवाय या तिघांना टॉप तीनमध्ये पाहते ईशाची आई? म्हणाल्या

वीस शेतकरी कुटुंबातील शिरुरकरांनी आपल्या आई वडीलांसमवेत अधिकारी म्हणून खाकी वर्दीची शपथ घेतली. नाशिक पोलिस अॅतकेडमीचे मुख्य संचालक तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेशकुमार मोर व नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी सर्व शिरुरकरांना शपथ दिली आणि सर्वांनी आपापल्या आई वडीलांसमवेत हा आनंदसोहळा मोठ्या उत्साहासह भावूक होवून साजरा केला.

शिरुर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दिक्षांत समारंभात शपथ घेतलेले गावनिहाय सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे नियुक्ती पोलिस स्टेशन

अतुल नरसिंग पवार (जातेगाव बुद्रुक, नागपूर), जयराम सोमनाथ देशमुख (कुरुळी, नागपूर),

आकाश पिराजी साकोरे (केंदुर, नागपूर), सुप्रिया धनंजय गजरे (करंदी, नागपूर),

अनिरुद्ध राहुल गवारे (विठ्ठलवाडी, सांगली), विशाल रंगनाथ नवगिरे (पिंपळे खालसा, अमरावती),

अमर शामराव तिखे (वाजेवाडी, मुंबई), सौरभ गोरक्षनाथ दसगुडे (रामलिंग, मुंबई),

माओवाद्यांचा बालेकिल्ला भेदला! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ‘या’ भागात धावली लाल परी

स्वप्नील यशवंत साठे (तर्डोबाची वाडी, मुंबई), आदिती गंगाराम भोसले (आपटी, मुंबई),

अक्षय धनंजय थोपटे (चिंचोली मोराची, नागपूर), ऋषिकेश बाळासाहेब लांघे (कान्हूर मेसाई, मुंबई),

अक्षय पोपट ढोरमले (अण्णापुर, नागपूर), सागर मोहन चव्हाण (वडगाव रासाई, गडचिरोली),

विक्रांत अशोक तळोले (कान्हूर मेसाई, गडचिरोली), रेश्मा शिवाजी गुंजाळ (आलेगाव पागा, मुंबई),

विनोद हरिभाऊ आफळे (उरळगाव, मुंबई), अविनाश बाळासाहेब शिवले (वढू बुद्रुक, मुंबई),

अमित रामदास तळोले (कान्हूर मेसाई, बुलढाणा), प्रज्ञा जनार्दन गायकवाड (शिरसगाव काटा, मुंबई).

Web Title: Twenty assistant inspectors from shirur attend nashiks convocation ceremony nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 04:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.