औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी हिंदूत्वाच्या मुद्दयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या भाजप, शिवसेना, मनसे, शिवसेना, आप, सपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबतच देशातील हिंदुत्वाच्या विचारधारेशी अधिक निष्ठावान राहण्याची स्पर्धा सुरू आहे. या शर्यतीत सर्वच पक्ष सहभागी झाले आहेत(We are human beings, citizens of India Owaisi’s reaction on the Issue of Hindutva ).
यामध्ये तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस पक्ष वगळता सर्व पक्ष हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून दूर पळत आहेत. याबाबत सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. असा आरोप ओवैसी यांनी केला.
बेरोजगारी ही आज देशातील सर्वात मोठी समस्या आहे. ती सोडवण्याऐवजी संपूर्ण देशातील अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून काही पक्ष हिंदुत्वाच्या विचारसरणीला हवा देत असल्याचा आरोप औवैसींनी केला.
अल्पसंख्याक समाजाला आपल्या हिंदुत्वाला हवा देण्यासाठी पाठीशी घालण्याचे धाडस कोणत्याही पक्षात नाही.आम्ही माणूस आहोत, भारताचे नागरिक आहोत असेही ओवैसी म्हणाले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]