Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, “मी पूर्णपणे थकलोय…”

मुलाखतीत ‘12th फेल’ फेम बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने करियर इतक्या टर्निंग पॉईंटवर असताना इतकाचा टोकाचा निर्णय का घेतला ? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 14, 2024 | 03:31 PM
12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, "मी पूर्णपणे थकलोय..."

12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, "मी पूर्णपणे थकलोय..."

Follow Us
Close
Follow Us:

‘12th फेल’ फेम बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत २ डिसेंबरला पोस्ट शेअर करत अभिनयातून निवृत्ती असल्याचे संकेत दिले होते. अभिनेत्याने करियरच्या शिखरावर असताना इतकाचा टोकाचा निर्णय का घेतला ? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने एका मुलाखतीतून दिले आहे. ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने करियर इतक्या टर्निंग पॉईंटवर असताना महत्वाचा निर्णय घेतला ? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

 

‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता विक्रांत मेस्सीने सांगितले की, “या गोष्टीचा मी माझ्या जीवनात केव्हाच विचार केला नव्हता. 12th Fail चित्रपट केल्यानंतर सर्वत्र माझ्या कामाचे कौतुक करण्यात आले. मला आयुष्यात एकदा तरी फिल्मफेअर मिळवण्याचे माझे स्वप्न होते, तेही मला मिळाले.” मुलाखती दरम्यान पुढे विक्रांत म्हणाला की, “एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या व्यक्तीची देशाच्या पतंप्रधानांसोबत भेट होणे शिवाय पंतप्रधानांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्र बसून आपला चित्रपट पाहणं ही फार मोठी गोष्ट आहे.”

पुढे मुलाखती दरम्यान विक्रांतने त्याच्या करिअरचा त्याच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांवर भाष्य केलं. त्यावेळी विक्रांत म्हणाला, “शारिरीकदृष्ट्या मी पूर्णपणे थकलो आहे. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना सगळ्याच गोष्टीचं संतुलन राखणं मला अवघड जातं आहे.” त्यानंतर अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं. “मी त्या पोस्टमध्ये जरा जास्तच इंग्रजी लिहिली होती. त्यामुळे प्रत्येकाला मी नक्की काय लिहिलंय हे समजलं नाही.” इंग्रजीत लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे काही गोंधळ निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

विक्रांत मेस्सीच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याने आपल्या फिल्मी करियरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ’12th Fail’,’द साबरमती रिपोर्ट’, ‘कार्गो’ आणि ‘ए डेथ इन द गंज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला.

Web Title: 12th fail movie bollywood actor vikrant massey breaks silence on retirement announcement know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 03:31 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • Bollywood News
  • vikrant messay

संबंधित बातम्या

आधी हिंदू नंतर इस्लाम धर्म, A R Rahman यांनी सांगितलं कारण, ‘या’ घटनेने सगळं बदलून टाकलं
1

आधी हिंदू नंतर इस्लाम धर्म, A R Rahman यांनी सांगितलं कारण, ‘या’ घटनेने सगळं बदलून टाकलं

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री
2

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला
3

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला

संजय दत्तने सांगितल्या जेलमधील आठवणी; म्हणाला, “असं अन्न मिळायचं की..”
4

संजय दत्तने सांगितल्या जेलमधील आठवणी; म्हणाला, “असं अन्न मिळायचं की..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.