Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता रुचिर गुरव साकारणार ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र!

'सावलीची जणू सावली' मालिकेत 'सोहम' हे पात्र साकारणारे अभिनेते गुरु दिवेकर यांनी एक्झिट घेतली असून, आता हे पात्र अभिनेता रुचिर गुरव साकारणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 15, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘सोहम’ हे पात्र साकारणारा अभिनेता गुरु दिवेकर गेला तरी कुठे?
  • गुरु दिवेकरने ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून एक्सजीट घेतली
  • आता मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र रुचिर साकारणार
‘सावल्याची जणू सावली’ ही मालिका मराठी घरात मोठ्या उत्साहाने पाहिले जाते. या मालिकेची लोकप्रियता अफाट आहे. या मालिकेतील पात्र लोकांना फार आवडत आहेत. खासकरून, अतिशय गोड आणि प्रेमळ असणारे पात्र ‘सावली’ लोकांच्या मनात घर करत आहे. प्रेक्षक या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. दरम्यान, मालिकेतील ‘सोहम’ नावाचे पात्र म्हणजेच मेहंदळे घरातला सगळ्यात धाकटा! काही दिवसांपासून मालिकेत दिसून येत नव्हता. त्यामुळे मालिकेच्या बहुतेक प्रेक्षकांना ‘सोहम’ हे पात्र साकारणारा अभिनेता गुरु दिवेकर गेला तरी कुठे? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

Tula Na Kale: अजिंक्य राऊतचं नवीन प्रेमगीत ‘तुला ना कळे’ प्रदर्शित; सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा

या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. गुरु दिवेकरने ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून एक्सजीट घेतली आहे तर त्याजागी अभिनेता रुचिर गुरव याने या मालिकेत एंट्री घेतली आहे. आता मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र रुचिर साकारणार आहे. रुचिरने त्याच्या @_ruchir14 या सोशल मीडिया हॅण्डलवरून या गोष्टीची माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर पोस्टखाली कॅप्शनही नमूद केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘Hello guys SO-HUM is back! Watch me as “Soham” in Savlyachi Janu Savali at 6:30 pm only on @zeemarathiofficial!’ असे नमूद केले आहे. याचा अर्थ की “नमस्कार मित्रांनो! सो-हम परत आलाय! मला ‘सावल्याची जणू सावली’ या मालिकेत ‘सोहम’ या भूमिकेत पहा ते ही साडे सहा वाजता फक्त आपल्या ZEE मराठीवर”

Sun Marathi Serial: गोड आठवणी, लहानपणाची धमाल,बालदिनानिमित्त प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी

रुचिरची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहते मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि तो उत्साह अतिशय उसळून आला आहे. याची साक्ष स्वतः चाहते कमेंट्सच्या माध्यमातून देत आहेत. त्याला TV वर सोहम हे पात्र साकारताना पाहण्यासाठी चाहतेमंडळी आतुर झाले आहेत.

Web Title: Actor ruchir gurav will play the character soham in the series savalayachi jaa saavli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.