Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री मौनी रॉय आणि सुरज नांबियार अडकले लग्न बंधनात

दाक्षिणात्य पद्धतीनं शाही विवाह सोहळा पडला पार

  • By Smita Manjrekar
Updated On: Jan 27, 2022 | 02:10 PM
अभिनेत्री मौनी रॉय आणि सुरज नांबियार अडकले लग्न बंधनात
Follow Us
Follow Us:

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि सुरज नांबियार  नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत.  आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.

अभिनेता अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर त्याच्या  लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. मौनी आणि सूरजचा हा फोटो शेअर करून अर्जुननं कॅप्शनमध्ये लिहिले,’मिस्टर अॅण्ड मिसेस नांबियार’ अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मौनी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहे.

दाक्षिणात्य पद्धतीनं सूरज आणि मौनीचा लग्न सोहळा पार पडला.मौनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी, गोल्डन कलरचे दागिने आणि केसांमध्ये गजरा या लूकमध्ये दिसत आहे. तर मौनीचा पती सूरज हा सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे.

Web Title: Actress mauni roy and suraj nambiars wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2022 | 02:10 PM

Topics:  

  • Suraj Nambiar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.