अभिनेत्री Mouni Roy आणि तिचा पती Suraj Nambiar यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या कठीण काळात दोघांना एकांत देण्याची विनंती मौनीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे.
चार वर्षांच्या नात्यानंतर Mouni Roy आणि Suraj Nambiar यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. Mouni च्या सोशल मीडिया पोस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलं होतं.
मौनी रॉय आणि पती सूरज नंबियार यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत. यादरम्यान, सूरजने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे. इतकेच नाही तर, एका रिपोर्टनुसार सूरजने मौनीची फसवणूक केली होती.