Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत्महत्येपूर्वी अभिनेत्री तुनिषा शर्माचा सेटवरील शेवटचा व्हिडीओ समोर; मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अशी होती अवस्था

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 25, 2022 | 11:02 AM
आत्महत्येपूर्वी अभिनेत्री तुनिषा शर्माचा सेटवरील शेवटचा व्हिडीओ समोर; मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अशी होती अवस्था
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका ‘अली बाबा दास्तान-ए-कबुल’ मध्ये (ali baba dastaan e kabul) शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अवघ्या २० व्या वर्षी तुनिषाने मृत्यूला कवटाळले. मात्र आत्महत्येपूर्वी तुनिषाचा सेट वरील मेकअप करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

सेटवरील शेवटचा व्हिडिओ :

पोलीस तुनिषाच्या आत्महत्येमागचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असताना ‘अली-बाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेतील सेटवरील शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुनिषा तिचा मेकअप करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेकअप झाल्यानंतरच अभिनेत्रीने मेक-अप करून गळफास लावून घेतला होता. या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुनिषा खुर्चीवर बसलेली आहे. हेअर स्टायलिश अभिनेत्रीचे केस ग्रूम करत आहे तर अभिनेत्रीसमोर आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत. या दोघांना पाहून ते अभिनेत्रीसोबत पुढच्या सीनबद्दल चर्चा करत असल्याचं समजतं.

मौत के कुछ घंटे पहले सेट पर तैयार होती टूनिशा#TunishaSharma pic.twitter.com/eKCEhyVJ4e

— Anil Yadav (@anilyadavmedia) December 24, 2022

व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर चिंतेचा किंवा टेन्शन दिसतं नाही आहे. तिच्या वागण्यात असं कुठेही जाणवत नाही आहे की, ती थोड्या वेळात एवढं मोठं पाऊल उचलेल. शिवाय मृत्यूला मिठी मारण्यापूर्वीच ती मालिकेतील आगामी सीन सर्वोत्तम कसा बनवायचा यावर सेटवर बोलताना दिसली. त्यामुळे ती अस्वस्थ आहे आणि आत्महत्येचा कोणताही विचार त्याच्या मनात येत आहे असं या व्हिडिओला पाहून वाटतं नाही.

आत्महत्येपूर्वी शेअर केली पोस्ट :

अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या करण्याआधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं ‘जे त्यांच्या पॅशनने प्रेरित असतात ते थांबत नाहीत’, असे कॅप्शन दिले आहे.


अभिनेत्री तुनिषा शर्माने  आतापर्यंत ‘भारत के वीर पुत्र – महाराणा प्रताप’ आणि ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘गब्बर पुंचवाला’, ‘शेर एक पंजाब – महाराजा रणजीत सिंग’, ‘इंटरनेट वाला लव’, ‘इश्क सुभान अल्लाह’ आणि ‘अली बाबा दास्तान-ए-कबुल’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्री तुनिषा शर्माने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘फितूर’ चित्रपटात काम केलं आहे.

Web Title: Actress tunisha sharma last video on set before suicide revealed such was the state before death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2022 | 11:02 AM

Topics:  

  • tunisha sharma
  • Tunisha Sharma Death

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.