Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्लू अर्जुन ठरला राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता, सेलिब्रिटींसह फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव!

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 25, 2023 | 04:06 PM
अल्लू अर्जुन ठरला राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता, सेलिब्रिटींसह फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव!
Follow Us
Close
Follow Us:

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun) गुरुवारी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘पुष्पा’ (pushpa) या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (National Film Award,) यासह अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तेलुगू सिनेमातील पहिला अभिनेता ( pushpa) ठरला आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यापासून अल्लू अर्जुनच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. या आनंदाच्या प्रसंगी अल्लू अर्जुन आनंदात दिसला. अनेक सेलेब्रिटींनीही त्याच्या घरी जाऊन त्याच अभिनंदन केलं

[read_also content=”असं झाल्यास चांद्रयान-३ चे लँडर-रोव्हर नष्ट होईल….इस्रो प्रमुखांनी व्यक्त केली भिती! https://www.navarashtra.com/india/chandrayaan-3-update-isro-chief-s-somanath-warned-about-vikram-lander-and-pragyan-rover-nrps-449529.html”]

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची कळताच, अल्लू अर्जूनने वडील अल्लू अरविंद यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर तो वडिलांना मिठी मारताना दिसला. त्यानंतर अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीला उचलून आनंद व्यक्त केला. अल्लूने आपला आनंद आपल्या मुलांसोबत शेअर केला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमारही या आनंदात सामील झाले. अल्लू अर्जुनच्या घरी भेट देत त्यांनी त्याच  अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकं अल्लूचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी येत आहेत.  याचा एक व्हिडिओही ‘पुष्पा’ या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

??❤️#Pushpa ❤️‍?#ThaggedheLe pic.twitter.com/BfScr0kgsL — Pushpa (@PushpaMovie) August 24, 2023

पुष्पा चित्रपटाने केला कोटींचा व्यवसाय

‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाने 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. फॅन्स हा चित्रपट खूप आवडला होता.  त्याचबरोबर ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटाचा सिक्वेल तयार होत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पुन्हा एकदा रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल दिसणार आहेत. ‘पुष्पा: द रुल’ चित्रपटाचे 40 टक्क्यांहून अधिक शूटिंग पूर्ण झाले आहे.

Web Title: Allu arjun becomes first telugu star to win national film award for best actor nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2023 | 04:06 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • National Film Award

संबंधित बातम्या

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!
1

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं
2

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
3

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
4

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.