Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KBC 16: अमिताभ यांचे भावासोबत कसे आहे नाते ? बिग बींनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या सोळाव्या सीझनमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये बिग बी त्यांचे वैयक्तिक आयुष्य स्पर्धकांसोबत शेअर करताना अनेकदा दिसतात.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 13, 2024 | 04:37 PM
अमिताभ यांचे भावासोबत कसे आहे नाते ? बिग बींनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा

अमिताभ यांचे भावासोबत कसे आहे नाते ? बिग बींनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

Amitabh Bachchan On Bond With Brother Ajibath : बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या सोळाव्या सीझनमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये बिग बी त्यांचे वैयक्तिक आयुष्य स्पर्धकांसोबत शेअर करताना अनेकदा दिसतात. शोमध्ये येणाऱ्या सर्वच स्पर्धकांसोबत बिग बी दिलखुलास गप्पा मारताना तर दिसतात, शिवाय त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्सेही जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. यावेळी बिगबींच्या हॉट सीटवर गेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धक आला होता. त्याची कहाणी ऐकून बिग बी यांनी त्यांचा भाऊ अजिताभ बच्चनबद्दलही सांगितले.

हे देखील वाचा – “आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची…”, आर्याने निक्कीच्या कानफाडीत लगावल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या सोळाव्या सीझनमध्ये एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या लहान भा प्रश्न विचारला होता. तो स्पर्धक म्हणाला, “तुम्हालाही एक लहान भाऊ आहे. मग त्याच्या आणि तुमचं नातं कसं आहे ?” यावर बिग बींनी उत्तर दिले, ‘हे भाऊ आणि बहिणीच नातं तितकच चांगलं आणि पवित्र असते. आम्ही एकमेकांना अनेकदा एकमेकांचे गुपित सांगायचो. ज्या गोष्टी आई-वडिलांसोबत आम्ही बोलू शकत नव्हतो, त्या गोष्टी आम्ही भावांना सांगायचो. आम्ही खूपदा भांडायचो आणि एकमेकांची गुपितं आई-बाबांना सांगायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचो.” असं अमिताभ यांनी सांगितलं. त्यांनी भावाबरोबरच्या जुन्या आठवणी सांगितल्यावर प्रेक्षक हसू लागले.

हे देखील वाचा – माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट “एक डाव भुताचा” चित्रपटाचे टीजर झाले लाँच!

‘कौन बनेगा करोडपती’च्या पंधराव्या सीझनच्या फॅमिली स्पेशल वीकमध्ये, बिग बींनी त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांच्याबद्दल एक खास किस्सा शेअर केला होता. अजिताभ यांनी बिग बींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता. अमिताभ यांनी सांगितले की, “मी आणि माझा भाऊ कोलकात्यात नोकरी करत होतो. त्याने माझा फोटो काढला आणि एका स्पर्धेत पाठवला. पण त्या स्पर्धेसाठी माझी निवड झाली नाही. मात्र अजिताभने माझ्या मनात या क्षेत्रात येण्याचा विचार रुजवला. त्यानंतर मी कोलकात्यातील नोकरी सोडली होती.”

Web Title: Amitabh bachchan shared memories with brother ajitabh bachchan says we used to fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 04:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.