Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 5 : अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर, बिग बॉसच्या घरात काय असणार ट्विस्ट ?

पाचव्या आठवड्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर घराबाहेर गेली असल्याचे प्रोमो दिसत आहे. प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून खरंच अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार का ? अशी सध्या चर्चा होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 01, 2024 | 07:40 PM
अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर, बिग बॉसच्या घरात काय असणार ट्विस्ट ?

अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर, बिग बॉसच्या घरात काय असणार ट्विस्ट ?

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन आता जवळपास महिना झाला आहे. १६ स्पर्धकांपासून हा खेळ सुरू झाला. बिग बॉसच्या १६ पैकी चार स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहे. किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना रुडाकोव्हा असे चार स्पर्धक घराबाहेर गेलेले आहेत. आज पाचव्या आठवड्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर घराबाहेर गेली असल्याचे प्रोमो दिसत आहे. प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून खरंच अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार का ? अशी सध्या चर्चा होत आहे.

हे देखील वाचा – जुई गडकरीला नेमकं झालं तरी काय ? अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण

चौथ्या आठवड्यापासूनच बिग बॉसच्या घरातल्या खेळात मोठा ट्वीस्ट आला. निक्कीने टीम A सोडल्यानंतर स्वत:चा वेगळा ग्रुप क्रिएट केल्यानंतर घरातल्या गेममध्ये एक वेगळाच ट्वीस्ट आला होता. एका बाजुला निक्की आणि अभिजीत तर दुसऱ्या बाजुला उरलेली १० जणांची टीम. चौथ्या आठवड्यापासून जुनी टीम A आणि टीम B एकत्र झाली आहे. पाचव्या आठवड्यात अंकिता वालावलकर घरातून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. सहाव्या आठवड्यामध्ये कदाचित बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – “नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना…” अभिनेत्री विशाखा सुभेदार निक्की तांबोळीवर बरसल्या

जर अंकिता खरोखरंच घरातून बाहेर गेली, तर घरातल्या इतर स्पर्धकांना आपल्या खेळात बदल करावा लागणार आहे. जस जसे स्पर्धक घराबाहेर जात आहेत तसतसं इतर स्पर्धकांना घरातले आपले स्थान पक्के करण्यासाठी फार झगडावे लागणार, हे शोच्या सुरूवातीलाच रितेश देशमुख बोलला होता. गेल्या अनेक दिवसांपासून घरात वाईल्ड कार्डची एन्ट्री झालेली नाही. एक महिन्यानंतर आता कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 5 latest updates after ankita walawalkar quit home what strategy in other bigg boss contestant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 07:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.