Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी होणार विवाह

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 13, 2022 | 03:16 PM
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी होणार विवाह
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मनोरंजनसृष्टीतील लग्न हे सर्वांसाठी एक आकर्षणाचे केंद्र असते. सध्या एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. कतरिना कैफ विकी कौशल, अंकिता लोखंडे विकी जैन, मौनी रॉय सुरज नांबियार,  फरहान अख्तर शिबानी दांडेकर त्यानंतर आलिया भट्ट रणबीर कपूर अशा कित्येक लोकप्रिय जोडप्यांनी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता पुन्हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.

बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडी म्हणजेच रिचा चढ्ढा (Richa Chhadha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या लग्नाबद्दल सर्वांनाच उत्सुकतात होती. मागील अनेक वर्ष हे रिचा आणि अली फजल रिलेशनशिप मध्ये आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे सप्टेंबरच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार असून त्यांच्या लग्न सोहोळ्याचे कार्यक्रम ३० सप्टेंबर पासून ७ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहतील. विशेष म्हणजे त्यांचा विवाह दिल्ली-मुंबई या दोन्ही ठिकाणी साजरा होणार आहे.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचं लग्न (Marriage) मुंबईत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत एका खाजगी सोहळ्यात पार पडणार आहे. त्यानंतर दोघेही मुंबईत जवळच्या मित्रांसाठी आणि सेलिब्रेटींसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. दोघांचा प्री-वेडिंग सेरेमनी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ज्यामध्ये फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. लग्नाचे सर्व कार्यक्रम दिल्लीत होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघे १ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, लग्नाचे सर्व कार्यक्रम दिल्लीजवळील रॉयल हेरिटेज फोर्टमध्ये आयोजित केले जाणार आहेत. जे सलग तीन दिवस सुरु राहतील. ३० सप्टेंबर रोजी सुरू झालेले कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी संपतील. रिचा आणि अली अनेक दिवसांपासून लग्नाची योजना आखत होते. पण कोरोनामुळे त्यांचं लग्न पुढे ढकललं जात होतं. हे दोघे ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर २०१३ मध्ये भेटले होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर डिसेंबर २०१९मध्ये अलीने मालदीवमध्ये सुट्टीवर असताना रिचाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केलं होतं. आता हे दोघे लग्न करणार आहेत.

Web Title: Bollywood actress richa chadha and ali fazal will get married the marriage will take place on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 03:16 PM

Topics:  

  • Ali Fazal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.