Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

अक्षय कुमारने अलीकडेच सायबर पोलिसांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली, जिथे त्याने त्याची मुलगी निताराशी संबंधित एक घटना सांगितली. ही घटना ऐकून सगळेच चकीत झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2025 | 03:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो
  • अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर
  • अक्षयने केली मुख्यमंत्र्यांना विनंती
बॉलीवूडचा “खिलाडी” अक्षय कुमारने नुकतीच एक खळबळजनक घटना उघड केली. अभिनेत्याने सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकला आणि त्याची १३ वर्षांची मुलगी नितारा व्हिडिओ गेम खेळताना या सापळ्यात अडकून कशी थोडक्यात बचावली हे सांगितले. या घटनेनंतर अक्षयने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले.

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर जागरूकता महिन्याच्या उद्घाटन समारंभात, अक्षय कुमारने अभिनेत्याने वैयक्तिक अनुभव सांगितला, ज्यामध्ये सायबर गुन्हे सामान्यांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कसे असू शकतात हे स्पष्ट केले. अक्षयने त्याची मुलगी नितारा व्हिडिओ गेम खेळताना सायबर गुन्ह्यांचा बळी होण्यापासून कशी थोडक्यात बचावली हे सांगितले. जे ऐकून सगळेच चकीत झाले.

 

#WATCH | Mumbai | Actor Akshay Kumar says, “I want to tell you all a small incident which happened at my house a few months back. My daughter was playing a video game, and there are some video games that you can play with someone. You are playing with an unknown stranger. While… pic.twitter.com/z9sV2c9yC6 — ANI (@ANI) October 3, 2025

‘मला एक मेसेज आला आहे… ‘ -अक्षय कुमार
कधीकधी, जेव्हा तुम्ही गेम खेळत असता, तेव्हा तुम्हाला तिथून एक मेसेज येतो. मग आणखी एक मेसेज येतो, “तुम्ही पुरुष आहात की महिला?” तिने “स्त्री” वर क्लिक केले आणि उत्तर दिले. मग आणखी एक मेसेज पाठवण्यात आला, “तुम्ही मला तुमचे प्रायव्हेट फोटो पाठवू शकता का?” ती माझी मुलगी होती. तिने सर्व काही थांबवले आणि माझ्या पत्नीला सांगितले. अशा प्रकारे गोष्टी सुरू होतात. हा देखील सायबर गुन्ह्याचा एक भाग आहे.” असे अभिनेत्याने सांगितले.

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

अक्षयची मुख्यमंत्र्यांना विनंती
अभिनेत्याच्या मुलीसोबत घडलेल्या या घटनेनंतर ते सावध झाले. पण, महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत अक्षय म्हणाला, “मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की आपल्या महाराष्ट्र राज्यात सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गात आठवड्याचा सायबर कालावधी असावा, जिथे मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल शिकवले जावे.” ते पुढे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा गुन्हा रस्त्यावरील गुन्ह्यापेक्षाही गंभीर होत चालला आहे. हा गुन्हा थांबवणे खूप महत्वाचे आहे.” असे अक्षय म्हणाला.

 

 

 

Web Title: Akshay kumar on cybercrime reveals how stranger asked his 13 year old daughter nitara for nude photos while playing video game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.