Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपटगृहात स्थिती वाईट, ओटीटीवर रंगणार खेळ! जाणून घ्या ‘खेल खेल में’ कुठे होणार रिलीज!

'खेल खेल में' अक्षय कुमारचा हा चित्रपट चित्रपटगृहात वाईट स्थितीत आहे. म्हणूनच अश्या परिस्थितीत हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. दिग्दर्शक मुदस्सर अझीझच्या या चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. दरम्यान, 'खेल खेल में' ओटीटी रिलीज झाल्याची चर्चा जोरात आली आहे. OTT वर हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे हे जाणून घ्या.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 27, 2024 | 12:01 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘खेल खेल में’ या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर चांगल्या कामगिरीची पूर्ण अपेक्षा होती. पण रिलीजच्या 10 दिवसांनंतर, आता असे सहज म्हणता येईल की अक्षय कुमारचा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोजकेच लोक चित्रपटगृहात पोहोचत आहेत. अशा परिस्थितीत आता ‘खेल खेल में’च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली असून प्रत्येकजण त्यावर वेगवेगळे अंदाज बांधत आहे. हा चित्रपट तुम्हाला कुठे आणि कधी पाहता येईल हे जाऊन घ्या.

खेल खेल में OTT वर कुठे प्रदर्शित होणार?
दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचा ‘खेल खेल में’ हा कॉमेडी चित्रपट १५ ऑगस्टला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाला फारसे प्रेक्षक उपस्तिथीत नव्हते आणि चित्रपट कमाईच्या बाबतीत अपयशी ठरला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त फरदीन खान, तापसी पन्नू, वाणी कपूर, प्रज्ञा जैस्वाल, एमी विर्क आणि आदित्य सेहल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

आता ‘खेल खेल में’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मथळे तीव्र झाले आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम केला जाईल. चित्रपटाच्या प्री आणि पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये डिजिटल पार्टनरऐवजी नेटफ्लिक्सचे नाव पाहून तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल.

हे देखील वाचा- अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ फ्लॉपच्या भीतीने रद्द? निर्मात्यांनी केला खुलासा!

अक्षयचा चित्रपट OTT वर कधी येणार?
मात्र, अक्षय कुमारचा खेल खेल में हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार हे अद्याप ठरलेले नाही. दसरा किंवा दिवाळीला ते ऑनलाइन स्ट्रीम केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत ‘खेल खेल में’ आपले बजेट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची माहिती आहे. परंतु या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर जास्त प्रतिसाद मिळेल ही आशा आहे.

Web Title: Akshay kumars khel khel mein will release on ott platform after not getting hug success in theatres

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • Akshay Kumar

संबंधित बातम्या

अक्षय कुमारचा मुलगा चित्रपट क्षेत्रात येणार नाही? अक्षय म्हणाला, “तो चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक…”
1

अक्षय कुमारचा मुलगा चित्रपट क्षेत्रात येणार नाही? अक्षय म्हणाला, “तो चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी केली एवढी कमाई, जाणून घ्या कलेक्शन
2

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी केली एवढी कमाई, जाणून घ्या कलेक्शन

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा
3

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा

अक्षय कुमारचा ‘Jolly LLB 3’ १०० कोटींपासून इतका दूर, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
4

अक्षय कुमारचा ‘Jolly LLB 3’ १०० कोटींपासून इतका दूर, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.