Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सांगितली संपूर्ण घटना

दिवाळीचा जल्लोष सर्वत्र सुरू असताना या अभिनेत्रीच्या बाबतीत एक दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत ती किरकोळ जखमी झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2025 | 04:18 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत दिवाळीचा जल्लोष मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. अनेक स्टार्स विविध पार्टींमध्ये सहभागी झाले, तर काहींनी घरी पूजा करून दिवाळी साजरी केली. मात्र या उत्साहाच्या दरम्यान, छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीसोबत मोठा अपघात होण्याची घटना घडली. ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक असलेली ही अभिनेत्री दिवाळीच्या दिवशी आगीत होरपळण्यापासून थोडक्यात बचावली. या धक्कादायक घटनेत तिचा जीव तिच्या वडिलांनी वाचवला.

दिवाळीच्या निमित्ताने बिग बॉस ९ फेम प्रिया मलिक हिच्यासोबत एक मोठा अपघात घडला. दिवाळीच्या सणाच्या आनंदात प्रिया आणि तिचे कुटुंबीय तसेच शेजारील लोक फोटो काढण्यात व्यस्त होते. अचानकच तिच्या कपड्यांना आणि केसांना आग लागली. हा अपघात फार वेगाने झाला, ज्यामुळे प्रिया स्वतःला वाचवू शकली नाही. तिचे कपडे आणि केस जळाले. प्रियाच्या उजव्या हातापासून खांद्यापर्यंत आणि पाठीवर आग लागल्याचे तिला जाणवले. प्रियाच्या वडिलांनी लगेच पुढे येऊन जळत असलेली कपडे फाडून तिला वाचवले.

‘एक दिवाने की दीवानियत’ ने सिद्ध केलं, प्रेक्षक आता नावावर नव्हे; कथेवर प्रेम करतात!अंशुल गर्ग म्हणाले, ‘प्रेक्षक फारच …”

प्रिया मलिकने 21 ऑक्टोबरला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले”मी माझ्या,  शेजाऱ्यांसोबत फोटो काढत होतं,माझ्या उजव्या खांद्यावरून आग लागल्याचे मी पाहिले आणि मला जाणवलं की माझी संपूर्ण पाठ जळत आहे. आणि मी छोटीशी आग नव्हे तर प्रचंड आग लागल्याची गोष्ट करत आहे.माझ्या वडिलांनी लगेच माझ्या जळत असलेल्या कपड्यांना फाडलं कारण मला वाचवण्याचा एकमेव उपाय होता, पण या घटनेने मला आणि आमच्या कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे.”

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

‘ती ८००० मित्रांसोबत पार्टी करते आणि मी रात्रभर रडत होतं, या व्यक्तीच्या वागणुकीने कंटाळली होती ‘ही’ TVअभिनेत्री, रडत काढले दिवस
प्रियाने पुढे लिहिलं की, “जिथे प्रत्येक जण फायर सेफ्टीबद्दल बोलतो आणि असं समजतो की अशा दुर्घटना त्यांच्या सोबत कधीच होणार नाहीत, तिथे काल रात्री मला जाणवलं की केवळ एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे माझा जीवही जाऊ शकला असता. त्या क्षणी माझे वडील खरे हिरो होते. मी आता ठिक आहे. माझ्या खांद्यावर, पाठीवर आणि बोटांवर किरकोळ भाजले आहे. मला अजूनही समजत नाही की मी जास्त इजा न होता कशी वाचले. पण ही घटना कदाचित मला दिवाळीनंतर कायमस्वरूपी एका मानसिक धक्क्यात टाकून गेली आहे.”

Web Title: Bigg boss 9 fame priya malik suffers burns caught in fire while celebrating diwali shares incident father saved her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 04:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.