Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Border 2: भारतातील सर्वात मोठा चित्रपट ‘बॉर्डर 2’ चे शूटिंग सुरू, निर्मात्यांनीही रिलीज डेट केली जाहीर!

'बॉर्डर 2'चे शूटिंग आता सुरू झाले आहे. सनी देओल पुन्हा एकदा भारतीय लष्कराचा सैनिक म्हणून परतण्यास सज्ज झाला आहे. 1997 मध्ये रिलीज झालेला बॉर्डर हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट ठरला होता.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 24, 2024 | 02:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

‘बॉर्डर 2’चे शूटिंग आता सुरू झाले आहे. सनी देओल पुन्हा एकदा भारतीय लष्कराचा सैनिक म्हणून परतण्यास सज्ज झाला आहे. 1997 मध्ये रिलीज झालेला बॉर्डर हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट ठरला होता. आता प्रेक्षक त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर ही प्रतीक्षा २९ वर्षांनी संपणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुरता आहेत.

या चित्रपटात हे स्टार्स दिसणार आहेत
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग हे करत आहेत. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे नवे कलाकारही या चित्रपटाचा भाग असणार आहेत. आज शूटिंग दरम्यान, चित्रपटाच्या टीमने सेटवरील एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात क्लॅपबोर्ड पकडलेला दिसत आहे. तसेच प्रेक्षक या चित्रपटामधील स्टारकास्ट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत.

 

चित्रपटात अप्रतिम ॲक्शन पाहायला मिळणार आहे
हॉलिवूडचे प्रसिद्ध ॲक्शन कोरिओग्राफर निक पॉवेल, ज्यांनी ‘द बॉर्न आयडेंटिटी’ सारख्या चित्रपटांच्या ॲक्शन दृश्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, ते बॉर्डर 2 च्या युद्धाच्या ॲक्शन दृश्यांची रचना करणार आहेत. त्यांनी ‘द ममी’ (1999) आणि ‘RRR’ (2022) या भारतीय चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटामधील ॲक्शन पाहताना प्रेक्षक नक्कीच चकित होणार आहेत.

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने खास नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट…

बॉर्डर 2 कधी रिलीज होणार?
देशभक्ती आणि धाडसाच्या संदर्भात बनत असलेल्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त ॲक्शन, रोमांचक नाटक आणि भावनिक खोली पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करत आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील पुष्टी केली आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

Web Title: Border 2 shooting started sunny deol varun dhawan diljit dosanjh ahan shetty jp dutta anurag singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • Sunny Deol

संबंधित बातम्या

कडेकोट सुरक्षेनंतरही ‘रामायण’चा ट्रेलर लीक; रणबीर कपूरच्या दमदार एन्ट्रीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
1

कडेकोट सुरक्षेनंतरही ‘रामायण’चा ट्रेलर लीक; रणबीर कपूरच्या दमदार एन्ट्रीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना केला स्पर्श; ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
2

प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना केला स्पर्श; ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.