Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devara box-office : ‘देवरा’ पहिल्याच दिवशी 100 कोटींचा करणार गल्ला, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई!

देवरा पार्ट 1 बॉक्स ऑफिसवर साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 6 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर देवराच्या रूपाने धमाकेदार चित्रपट घेऊन आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त एक दिवस उरला आहे. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, देवरा बॉक्स ऑफिसवर चांगली एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 27, 2024 | 01:03 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

तेगुलू सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा देवरा हा नवीनतम चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये जोरदार हाईप आहे. ज्याचा अंदाज चित्रपटाच्या बंपर ॲडव्हान्स बुकिंगवरून सहज लावता येतो. आता प्रश्न उपस्थित होत आहे की एवढ्या मोठ्या ऍडव्हान्स बुकिंगनंतर देवरा पार्ट-1 रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

देवरा पहिल्या दिवशी इतके कोटी कमावणार आहे
देवरा चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंग तिकीट खिडक्या काही दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून देवरा पार्ट 1 ची तिकिटे वेगाने विकली गेली आहेत. देवरा तिकीट विक्रीमध्ये 12 लाख 27 हजार 261 तिकिटांचे बुकिंग झाले आहे. हे आकडे सर्व भाषांमधील शोसाठी आधार आहेत. या अंतर्गत देवराचे आतापर्यंतचे एकूण प्री-रिलीज उत्पन्न 31 कोटींवर पोहोचले आहे. देवरा च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, जूनियर एनटीआरचा हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकतो. तथापि, हे फक्त अंदाज आहेत, ज्यामध्ये बदलाची पूर्ण शक्यता आहे.

दिग्दर्शक कोरटाला शिवा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss Marathi : निक्कीच्या आईने केला अरबाजच्या साखरपुड्याचा खुलासा, संतापून अभिनेत्रीने फेकले कपडे

ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे
देवरा चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून, त्याचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. येत्या २७ सप्टेंबरला म्हणजेच आज हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. RRR नंतर Jr NTR चा हा पुढचा सिनेमा असल्याची माहिती आहे.

Web Title: Box office devara box office collection day 1 prediction jr ntr action thriller record breaking opening on release first day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Janhvi Kapoor

संबंधित बातम्या

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?
1

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स
2

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष
3

श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष

TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ
4

TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.